TheClearNews.Com
Friday, July 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आपल्या आई-वडिलांना विसरू नका; त्यांचा आदर कराः प्रा. वसंत हंकारे…

vijay waghmare by vijay waghmare
December 13, 2024
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

चाळीसगाव नगरपरिषदेसाठी २ अग्निशमन वाहन खरेदीसाठी १ कोटी ८० लाखांच्या निधीस शासनाची मंजुरी

चोपडा प्रतिनिधी:-
आई – वडिलांची काळजी घ्या; त्यांचा आदर करा. वेळ निघून गेल्यावर उपयोग होत नाही. ज्या आई-वडिलांनी २० वर्षे मुलींचा सांभाळ केला त्या मुली दोन दिवसांच्या प्रेमाखातर आई-वडिलांना विसरून जातात. आई-वडिलांना विसरू नका. जीवनात आई-वडिलांचे महत्त्व अनन्यसाधारण असते, अनाथांकडून जाणून घ्या,’ असे प्रतिपादन व्याख्याते व प्रबोधनकार प्रा. वसंत हंकारे यांनी केले.
पंकज बोरोले यांच्या वाढदिवस निमित्त आयोजित पंकज विद्यालयाच्या प्रांगणात ‘ जगू या आनंदाने’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
प्रा वसंत हंकारे यांनी सामाजिक व ऐतिहासिक उदाहरणे देऊन आई-वडिलांचे महत्त्व, सोशल मीडियाचा सदुपयोग कसा करावा, मोबाइलचा दुरुपयोग कसा टाळावा, या संदर्भात प्रबोधन केले. त्यांचे व्याख्यान ऐकून उपस्थित तरुण-तरुणी भावूक झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले होते. तर व्यासपीठावर प्रा. चंद्रकांत सोनवणे ( आमदार – चोपडा विधानसभा मतदार संघ ) , माजी आमदार कैलास पाटील, घनशाम अग्रवाल (संचालक – जे डी सी सी बँक जळगाव ) , डॉ विकास हरताळकर, इंदिराताई पाटिल , विजयाताई पाटील, घनशाम निंबाजी पाटिल , विकास पाटिल, अविनाश राणे , गोकुळ भोळे,हेमलता बोरोले , दिपाली बोरोले आदि मान्यवर होते.
आई-वडिल व शिक्षक हे दैवत असून, सर्व समाजात प्रबोधन व्हावे. जीवनामध्ये संस्कार महत्त्वाचे असून, त्यातून परिवर्तन होण्याची गरज आहे. आई-वडिलांचा संघर्ष, कष्ट याची जाण असली पाहिजे, असेही ते म्हणाले‌.
तुमचं वय आहे का विवाह करायचं. १४ वर्षांची मुलगी आई-वडिलांना सोडून अनोळखी व्यक्तीसोबत जाते; तेव्हा त्या बापाला काय वाटत असेल… तुमचं १४ वर्षांचे वय हे विवाह करण्याचे आहे काय ? , नंतर पोलिस स्टेशनमध्ये आल्यानंतर मुलगी आई-वडिलांना ओळखत नाही, असे म्हणत प्रा. हंकारे यांनी आई-वडिलांचं नातं निष्ठेने जपावं, असे आवाहन तरुणाईला केले. अन् मुली गहिवरल्या. मुला -मुलींनी क्षणिक प्रलोभनाला बळी न पडता शैक्षणिक पात्रता, आर्थिक क्षमता निर्माण करून एकमेकांच्या कुटुंबातील संमतीने लग्न करावे, असे व्याख्याते प्रा.वसंत हंकारे म्हणाले. विविध क्षेत्रातील उदाहरणे देत प्रारंभी विनोदनंतर भावनिक होऊन त्यांनी उपस्थित महिला, मुली व पालक यांच्या काळजाचा ठाव घेत बाप समजून घेताना विचार मांडले. बापाविषयीचा जिव्हाळा सांगताना मुलींना, महिलांना व उपस्थितांना रडू कोसळले. सदर व्याख्यानाला तोबा गर्दी उसळली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय पाटील यांनी केले तर सूत्रसंचलन योगेश चौधरी यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव नगरपरिषदेसाठी २ अग्निशमन वाहन खरेदीसाठी १ कोटी ८० लाखांच्या निधीस शासनाची मंजुरी

July 16, 2026
धरणगाव

प्रभाग 10 मधील जीर्ण मटण मार्केट स्थलांतरित करण्याची नगरसेवक गुलाब मराठे यांची मागणी…!

July 16, 2026
गुन्हे

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

July 16, 2026
कृषी

शेतकरी बांधवांना मोठा दिलासा: किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदीस मुदतवाढ!

July 16, 2026
जळगाव

प्रभाग क्र. १३ मधील नागरिकांना विनम्र आवाहन व महत्वाची सूचना

July 15, 2026
Next Post

जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन - कृषिभूषण विश्वासराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांची बिनविरोध निवड !

September 23, 2020

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना कोरोना लस द्या !

April 8, 2021

यावल नगरपरिषद हद्दीत विकासकांनी कोणत्याही सुविधा न देता प्लॉट विक्री केले ; प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार

June 1, 2021

‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ कार्यक्रमातून शिक्षकांना वगळण्यात यावे ; चोपडा माध्यमिक संघाची मागणी

September 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group