TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १६ ऑगस्ट २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
August 16, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष :- आज कुटुंबातील सदस्य तुमच्या मदतीसाठी येतील. स्वपराक्रमाने कार्य सिद्धीस न्याल. नवीन कामास दिवस अनुकूल आहे. जुने करार मार्गी लागतील. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. गृह सजावटीच्या वस्तु खरेदी कराल.

वृषभ:- स्थलांतराच्या योजना आज यशस्वी होतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता. आपल्या स्मरणशक्तीचा योग्य ठिकाणी उपयोग होईल. कुटुंबात मंगल कार्य घडेल. नवीन योजनेवर काम चालू करावे. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. आजचा दिवस चांगला असेल. सामाजिक बांधीलकी जपावी.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

मिथुन:- नशिबाच्या मदतीने काम पूर्ण कराल. आपल्या कर्तबगारीवर कामे मिळवाल. छोटे प्रवास घडतील. रचनात्मक गोष्टी करण्यावर भर द्यावा. व्यावसायिक लोकांच्या मनात नवीन योजना येतील. अति विचारात अडकून पडू नका. कार्यालयात कामाचे कौतुक केले जाईल. वरिष्ठ सहकार्‍यांचे चांगले सहकार्य लाभेल.

कर्क:- आज मित्रांसोबत मोकळेपणाने मजा कराल. अति चौकसपणा दाखवू नका. परिस्थितीशी मिळतेजुळते घ्यावे लागेल. मेहनतीचे तात्काळ फळ मिळेल. आज तुमची अपूर्ण कामे पूर्ण कराल. घरातील प्रलंबित कामे मार्गी लावाल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल.

सिंह:- आज आध्यात्मिक गोष्टींसाठी वेळ काढाल. आपल्यावर सद्गुणांच्या कौतुकाचा वर्षाव होईल. आपल्या व्यासंगाचा फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. आजच्या दिवशी तुम्ही कामात अधिक व्यस्त असाल. प्रेमातील व्यक्तींचा उत्साह वाढेल.

कन्या:- कुटुंबात शुभ कार्यक्रमावर चर्चा होईल. आपले विनयशील वागणे लोकांना आवडेल. योग्य शिस्तीचा फायदाच होईल. भावंडांशी चर्चेतून मार्ग काढावा. कामाचा ताण जाणवेल. आज तुम्हाला तुमच्या वागण्यात आणि आचरणात संयम ठेवायला हवा. कार्यालयातील कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल.

तूळ:- आज अनेक डिल फायनल होतील. हातातील काम शेवटपर्यंत लावून धरा. तुमच्या वागण्याचा प्रभाव पडेल. गोड बोलून कामे साध्य करून घ्याल. नवीन प्रोजेक्टवर काम सुरु कराल. काही समस्या चर्चेतून सोडवाव्या. काही बाबतीत योग्य निर्णय घ्यावा लागेल. नवीन ऊर्जा व उत्साह वाढेल.

वृश्चिक:- आज नोकरदार लोकांना पगार वाढीची शक्यता आहे. जुन्या प्रश्नातून मार्ग काढावा. अति मसालेदार पदार्थ खाऊ नका. कामाच्या नवीन संधीचा फायदा घ्या. आज पोटदुखी किंवा अपचनाचा त्रास उद्भवू शकतो. नोकरदार वर्गाने कामात नाविन्य आणावे. उपजीविकेच्या बाबतीत काम करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. उत्साहाने कार्यरत राहाल.

धनू:- व्यवसायात महत्त्वाचा निर्णय घेतल्याने नफा होईल. जवळच्या व्यक्तीची मदत कराल. कार्य पूर्ण करण्यात कुशलता मिळवाल. व्यापारी वर्गाला उत्तम दिवस. नोकरीच्या नवीन ऑफर मिळतील. मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न कराल. चुकून एखाद्यावर अति विश्वास ठेवाल. जोखीम पत्करल्यास लाभ मिळू शकतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

मकर:- मुलांच्या भविष्याबाबत निर्णय घ्याल. हातातील कामांची यादी पूर्ण होईल. घरातील काही खर्च निघतील. तज्ञांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. कोणाताही निर्णय घेताना मोठ्यांना विचाराल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ काढाल. व्यवसायात नफा मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

कुंभ:- वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. कल्पनेतून बाहेर येऊन कामाला लागावे. जुन्या कामावर खर्च होईल. विचारांना योग्य दिशा द्यावी. नोकरदार लोकांनी काळजीपूर्वक काम करावे. समाजसेवा करण्याची संधी मिळेल. प्रत्येक काम विचारपूर्वक करा. जोडीदाराशी मतभेद दूर होतील.

मीन:- अडचणी संयमाने सोडवण्याचा प्रयत्न कराल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. खर्चाचा अंदाज बांधावा. व्यापारातील जोखीम सकारात्मक परिणाम देईल. जोडीदारासोबत वाद सुरु असतील तर आज संपतील. सर्व समस्या टप्याटप्याने सुटतील. आज व्यवसायात नशिबाची साख मिळेल. जोडीदाराच्या भावनेचा व मतांचा आदर करावा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
Next Post

धार्मिक भावना दुखावणाऱ्या एकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अजित पवार यांना आदेश !

July 17, 2024

निरापराध व्यक्तींना न्याय मिळण्याबाबत पोलीस प्रशासनास निवेदन

November 20, 2020

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, ३ झाले बरे !

September 4, 2021

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group