TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात भरपावसात आगीचे तांडव ; फर्निचरच्या कारखान्यासह वखार जळून खाक

vijay waghmare by vijay waghmare
June 27, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शॉर्ट सर्कीटमुळे चंद्रीका सॉ मिलसह तेथेच असलेल्या महादेव प्लायवुड अॅण्ड डोअर कंपनी या दरवाजे बनविण्याच्या कारखान्याला आग लागली. ही घटना शहरातील बेंडाळे चौकात गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत सॉ मिलसह, फर्निचर दुकान पुर्णपणे जळून खाक झाली असून लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वतर्विला जात आहे. भर पावसात लागलेल्या आगीमुळे अग्निशमन विभागाच्या १५ बंबांनी साडेतीन तासात ही आग आटोक्यात आणली.

शहरातील नेरीनाका चौक ते बेंडाळे चौक दरम्यान हरिलाल पटेल यांच्या मालकीची चंद्रीका सॉ मिल आहे. त्याच मिलच्या परिसरात त्यांचे बंधू गंगाराम पटेल यांचे महादेव प्लायवुड अॅण्ड डोअर कंपनी नावाने दरवाजे बनविण्याचा कारखान्यासह फर्निचर विक्रीचे दुकान आहे. याच फर्नीचरच्या दुकानाला गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. या दुकानात संपूर्ण लाकडाच्या वस्तू असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. सुरुवातीला कामगारांसह परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वाढत असल्याने, महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक
शहरात सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू असतानाही वखारीला आग लागली. आगीची तीव्रता वाढतच असल्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले होते. भरपावसात मनपाच्या अग्निशमन विभागाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु होते. या आगीत सॉ मिल मधील लाकडांसह प्लायवुडच्या दुकानातील साहित्य दरवाजे पुर्णपणे जळून खाक झाले असून सुमारे लाखो रुपयांचा नुकसान झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात होता.

साडेतीन तासानंतर आगीवर नियंत्रण
भर पावसात आग वाढतच असल्याने जळगावच्या तीन बंबांसह भुसावळ, जामनेर व जैन इरिगेशन कंपनीचा बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले जात होते. सुमारे १५ बंबांचा वापर करुन साडेतीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जवळच लाकडाचे एक मोठे गोडाऊन होते, जिथे आग पसरली असती तर मोठे नुकसान झाले असते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

जून्या वादातून तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात विद्युत भारनियमनामुळे नागरिकांचे हाल

October 6, 2020

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

May 15, 2021

महिलांनी काही नाही घातले, तरी त्या छान दिसतात…बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य !

November 25, 2022

स्काँलरशिप परीक्षेत मराठी माध्यमातून जिल्ह्यात प्रथम आलेला यशमित खैरनारचा सत्कार

January 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group