TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जून्या वादातून तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार !

vijay waghmare by vijay waghmare
June 27, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जून्या वादातून शहरातील तांबापुरा परिसरात रात्रीच्या सुमारास शाहिद शहा सद्दाम शहा (वय १९, रा. टिपू सुलतान चौक, तांबापूरा) या तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये तो तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला ४५ टक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, वार करणाऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील तांबापुरा टिपु सुलतान चौक येथे शाहिद शहा सद्दाम शहा हा तरुण आई-वडील कुटूंबीयांसह वास्तव्यास आहे. त्याच परिसरात राहणारा फारुख शेख याच्या सोबत शाहिद याचा वाद होवुन भांडण झाले होते. त्याचा राग फारुखच्या डोक्यात होता. मंगळवारी रात्री शाहिद शहा त्याचा मित्र, इरफान युनूस शेख, नाझीम याच्या सोबत फिरदोस डेअरी समोरील चौकात उभा असतांना फारुख शेख सलीम हा तेथे आला व माझ्या नादी लागला तर, तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणत, खिश्यातून धारदार शस्त्र काढून त्याने शाहिदच्या गळ्यावर वार केला.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

रक्तबंबाळ अवस्थेत केले रुग्णालयात दाखल
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शाहीद हा रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर कोसळला. त्याला तात्काळ रिक्षातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार करण्यात येवुन तो बुधवारी शुद्धीवर आला असून त्याचा जबाब घेतल्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बगिच्यात लपून बसलेल्या संशयिताला अटक
शाहीदच्या गळ्यावर वार केल्यानंतर त्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात त्याच्यावर ४५ टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. वार केल्यानंतर संशयित फारुख शेख हा पसार झाला होता. तो मेहरुणच्या बगिच्यात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंत पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाना तायडे, नितीन ठाकूर, ठाकूर, किरण पाटील व राहूल घेटे यांच्या पथकाने संशयित संशयित शेख फारुख शेख सलीम उर्फ सोनू (रा. तांबापूर) याला अटक केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचे रविवारी पारितोषिक वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मान्सून काळात नियोजनपूर्वक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

May 27, 2021

महिला हॉस्पीटलमध्ये जंबो कोविड केअर सेंटर !

April 3, 2021

बीएचआर घोटाळा : सोशल मीडियातील ‘त्या’ फोटोंमुळे विनाकारण संशयकल्लोळ !

August 27, 2021

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group