TheClearNews.Com
Friday, June 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘रेजिमेंटमध्ये आम्हाला जय भीम म्हणता येत नाही’ ; माजी अधिकाऱ्यांसह जवानांची आव्हाडांकडे तक्रार !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 21, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी झाला त्यानिमित्त आज 95 वा चवदार तळे सत्याग्रह दिन साजरा करण्यात आला. यावेळी रेजिमेंटच्या माजी अधिकाऱ्यांनी व जवानांनी महाड येथे “रेजिमेंटमध्ये आम्हाला जय भीम म्हणता येत नाही” अशी तक्रार केल्याचे गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत त्यांच्या सोशल मिडियावर जवानांसोबतचा फोटो पोस्ट करत म्हटले आहे की, “महार रेजिमेंट ही भारतीय सैन्य दलातील एक प्रमुख रेजिमेंट आहे. त्याच्या स्थापनेच श्रेय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातं. आज त्या रेजिमेंटच्या माजी अधिकाऱ्यांची व जवानांची महाड येथे भेट घेतली”. आव्हड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्या माजी जवानांशी चर्चा करत असताना,”आता रेजिमेंटमध्ये आम्हाला जयभीम म्हणता येत नाही,”अशी तक्रार त्यांनी केली. यावर पुढे आव्हाड म्हणाले की, “जयभीम ही एक क्रांतिकारी ऊर्जा देणारी घोषणा आहे. त्याच्यावर बंदी का आणली..? हा प्रश्न आम्ही भारतीय लष्कराचे प्रमुख व संरक्षण मंत्र्यांना विचारणार आहोत.” असे देखील त्यांनी सांगितले.

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

आज चवदार तळे सत्याग्रहाला 95 वर्ष पुर्ण झाले असून हा दिवस महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी झाला होता. त्यानंतर हा दिवस ‘समता दिन’ तसेच ‘सामाजिक सबलीकरण दिन’ म्हणूनही साजरा केला जातो, हा दिवस समाजातील बऱ्याच घटकांसाठी ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
Next Post

'बायकोने मटण बनवलं नाही', नवऱ्याची १०० नंबरवर तक्रार ; मग पोलिसांनी....!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : पिंपळे गावाच्या पाण्याच्या टाकीत आढळले मेलेले कबुतरं !

August 15, 2022

राहुल गांधी आणि योगी आदित्यनाथ यांच्या भावना डाव्यांबाबत समान : केरळचे मुख्यमंत्री विजयन

February 26, 2021

पैशांशिवाय आनंद शोधता येणारी माणसे श्रीमंत ; अंतर्नादच्या पुष्पांजली प्रबोधनमालेत मनोज गोविंदवार यांचे प्रतिपादन

December 28, 2021

वाढीव वीजबिलाविरोधात मनसे रस्त्यावर

November 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group