कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटतेय ; ४४ नवीन रूग्ण पॉझिटीव्ह, ९५ रूग्ण कोरोनामुक्त !
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटतच असल्याचे चित्र आहे. आज अवघे ४४ नवीन रूग्ण पॉझिटीव्ह...


















