TheClearNews.Com
Wednesday, May 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपा कार्यकर्त्याने गिरीश महाजनांना शिवीगाळ करून वाहनावर फेकला दगड !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 31, 2020
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाजपच्या एका कार्यकर्त्याने आमदार गिरीश महाजन यांना शिवीगाळ करून त्यांच्या वाहनावर दगड फेकल्याची घटना शुक्रवारी रात्री भाजपच्या बैठकीनंतर घडली. या घटनेनंतर भाजपच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, असा कोणताही प्रकार घडला नाही. संबंधित व्यक्ती मद्यपी तथा मनोरुग्ण होती, अशी प्रतिक्रिया भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना दिली आहे. तर कुणीही तक्रार न दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असं पोलिसांचे म्हणणे आहे.

 

READ ALSO

खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

शुक्रवारी रात्री भाजपची बैठक आटोपल्यानंतर काही पदाधिकारी बाहेर येत असतानाच एका कार्यकर्ता दरवाजाच्या समोर लोळायला लागला. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी त्याला बाजूला नेले. त्यानंतर त्या कार्यकर्त्याने कार्यकर्त्याने गिरीश महाजन यांना शिवीगाळ करून गाडीकडे एक दगडफेकला. अशा आशयाची एक क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली. या बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणीक यांच्यासह आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते़. दरम्यान, असा कोणताही प्रकार घडला नाही. संबंधित व्यक्ती मद्यपी तथा मनोरुग्ण होती, अशी प्रतिक्रिया भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना दिली आहे. तर गोंधळाची माहिती मिळाल्यानंतर आमचे दोन कर्मचारी गेले होते. परंतू संबंधित व्यक्ती घटनास्थळावरून पळून गेला होता. विजय पवार नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. तो त्यांचाच कार्यकर्ता होता. परंतू कुणीही तक्रार न दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती  शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण निकम यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना दिली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

May 20, 2026
गुन्हे

चोरट्यांचा धुमाकूळ; गोठ्यातून २ लाखांचे पशुधन व रोटोवेटर लंपास

May 20, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

May 20, 2026
गुन्हे

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

May 19, 2026
गुन्हे

मद्याच्या नशेत रोखले पिस्तूल

May 19, 2026
धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
Next Post

अखेर तेलाच्या 23 कॅन चोरी करणारा चोरटा अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांना शासकीय सेवेत समाविष्ट करा ; डॉ. नि.तू पाटलांची राज्यपालांकडे मागणी

May 28, 2021

काय सांगता : पतीच्या मृत्यूनंतर ‘ती’ पडली भावाच्या प्रेमात ; कहाणी ऐकून तुम्ही लावाल डोक्याला हात !

March 5, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 26 मे ते शनिवार 1 जून 2024 !

June 30, 2024

गुड न्यूज : जिल्ह्यात २१८ रुग्णांची कोरोनावर मात ; १३२ बाधित

October 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group