TheClearNews.Com
Sunday, October 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सतीच्या वडगाव येथे विहिरीत आढळला अपहरण झालेल्या बालकाचा मृतदेह !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2020
in भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वडगाव बु. येथील भिल्ल समाजाच्या कुटुंबातील तीन वर्षाच्या निरागस बालकांचे अपहरण झाले होते. त्यानंतर त्या बालकाचा मृत्युदेह वडगाव विद्यालयालगत असलेल्या दिलीप जाधव यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला आहे. याबाबत पुढील तपास भडगाव पोलीस करत आहेत.

तालुक्यातील वडगाव बु. येथील भिल्ल समाजाच्या कुटुंबातील दिपक गायकवाड यांचा मुलगा आयुष दिपक गायकवाड (वय ३ वर्ष रा. वडगाव) सतीचे हा मुलगा वडगाव सतीचे येथुन दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी ३.०० वाजेच्या सुमारास हरवला होता. याबाबत भडगाव पो. स्टे.ला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या बालकाचा मृतदेह वडगाव विद्यालयालगत असलेल्या दिलीप जाधव यांच्या शेतातील विहीरीत आढळुन आल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बालकाचा मृत्यूबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बालकाच्या मृत्यूबाबत सशंयित म्हणुन पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पाचोरा विभागाचे डी. वाय. एस. पी. ईश्वर कातकडे, भडगाव पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांच्यासह पो. हे. कॉ. कैलास गिते, पो. ना. लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, स्वप्निल चव्हाण, नितिन रावते यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

READ ALSO

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
गुन्हे

भडगाव तालुका गुन्हेगारीच्या विळख्यात

April 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

अनुसुचित जाती उपयोजनेतंर्गत क्रीडांगण विकास अनुदानासाठी ३१ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ, २४ तासांत ४३१ रुग्णांचा मृत्यू

September 16, 2021

‘आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल’ : नवाब मलिक

December 17, 2021

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

February 27, 2026

वीजचोरी करणाऱ्या ३०१ जणांवर धडक कारवाई ; अमळनेर शहरात महावितरणची मोहीम !

August 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group