TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनुसुचित जाती उपयोजनेतंर्गत क्रीडांगण विकास अनुदानासाठी ३१ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावा

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा नियोजन समिती, यांच्यावतीने उपलब्ध अनुदान अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव मार्फत अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत व्यायामशाळा विकास अनुदान सन २०२०-२१ साठी अनुदान उपलब्ध करुण देण्यात येणार आहे.
तसेच अनुसुचित जाती उपयोजनेतंर्गत क्रीडांगण विकास अनुदानासाठी ३१ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावा.

त्याअंतर्गत फक्त अनुसुचित जाती (एस.सी) संवर्गासाठी कार्यरत अशा सर्व शासकीय/संस्था संचलित अनुदानीत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये/ वसतीगृहे इत्यादी ज्यांना शिक्षण विभागाने, समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे. अशा संस्था तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका इत्यादींना त्यांच्या क्षेत्रातील अनुसुचित जाती वस्ती, वाडी या ठिकाणची लोकसंख्या कमीत कमी ५०० अथवा त्याठिकाणी अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत अनुदान उपलब्धतेनुसार मिळू शकेल. त्यासाठी ज्या अनुदानीत शाळा/महाविद्यालय/वस्तीगृहे यांच्याकडे शासकीय नियमानुसार १ हजार स्वेअर फुट जागा उपलब्ध आहेत ते अनुदान प्राप्तीसाठी प्रस्ताव करु शकतात. व्यायामशाळा विकास योजने अंतर्गत संस्था/शाळेच्या नावे १ हजार स्वेअर जागा व सातबारा उतारा किंवा दुय्यम निबंधक विभाग यांच्याकडे नोंदणीकृत ३० वर्षाच्या कराराने असलेली जागा आहे. तसेच कमीत कमी ५०० लोकसंख्या असलेल्या अनुसुचित जाती वाडी याकरीता प्रस्ताव दाखला करण्यास पात्र असतील. सदर योजने अंतर्गत व्यायामशाळा बांधकामाकरीता रक्कम रु. ७ लक्ष किंवा अंदाजपत्रकीय रक्कमेच्या अनुषंगाने अनुदानांपैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून देण्यात येईल. त्यानंतर व्यायामशाळा साहित्य याकरीता रुपये ७ लक्ष किंवा अंदाजपत्रकीय रक्कम यापैकी कमी असेलेले अनुदान देण्यात येईल. व्यायामशाळा बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करतांना शासन निर्णयानुसार ५०० स्वेअर फुट हॉल, पुरुष/महिला चेजींग रुम, टॉयलेट ब्लॉक व कार्यालय इ. बाबी घेणे आवश्यक राहिल.

READ ALSO

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

सदर अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत सन २०२०-२१ या वर्षासाठी अनुदान मागणीचे प्रस्ताव मागविण्यात येत असून सदर योजनेचा लाभ/फायदा घेवू इच्छिणाऱ्या लाभार्थीनी अनुदान मागणीचे प्रस्ताव सादर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे दिनांक ३१ डिसेंबर, २०२० पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन त्याच कालावधीत परिपूर्ण प्रस्ताव ऑनलाईनव्दारे jalgaonsports.in या वेबसाईटवर अपलोड करावा. अपलोड केलेल्या प्रस्तावाची प्रिंट काढून ती प्रत व मुळ कागदपत्र असलेला प्रस्ताव अर्जासोबत असलेल्या यादीनुसार योग्य त्या कागदपत्राच्या पूर्ततेसह सादर करावेत. असे आवाहन मिलींद दिक्षीत, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
Next Post

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी २८ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मारवाडचे तत्कालीन एपीआयसह, पीएसआय अन् दोघ कर्मचाऱ्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा !

August 19, 2024

नवनियुक्त पत्रकारांचा ग्रंथ भेट देऊन महात्मा फुले हायस्कूलमध्ये सन्मान

October 23, 2020

बोदवड वाहतूक कोंडी समस्या सुटता सुटेना ; आज पुन्हा तासभर वाहतूक कोंडी !

December 2, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार ५ सप्टेंबर २०२२ !

September 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group