TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रजाशक्ती क्रांती दलाचा भाजपा महायुतीला विधानसभा निवडणुकीत पाठींबा !

vijay waghmare by vijay waghmare
November 7, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आज रोजी जी. एम. फाऊडेशनच्या कार्यालयात प्रजाशक्ती क्रांती दलाच्या वतीने होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीस पाठींबा देण्यात आला.

महाराष्ट्रात होणा-या आगामी विधानसभा निवडणुकीत प्रजाशक्ती क्रांती दलाच्या (राष्ट्रीय संघटना) वतीने जी.एम. फाउंडेशनच्या कार्यालयात राज्याचे माजी मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते गिरीश महाजन यांच्याकडे महायुतीस पाठीब्यांचे पत्र प्रजाशक्ती क्रांती दलाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. अशोराज तायडे यांच्या हातून देण्यात आले.

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

यावेळी संघटनेचे राष्ट्रीय सचीव अॅड. सतीष मोरे, राज्य अध्यक्ष डॉ. अमोल बावस्कर, प्रभारी राज्य महिला अध्यक्षा ज्योती प्रवार, मराठवाडा विभागीय अध्यक्ष मजणु पठाण, उपाध्यक्ष अशोक कराळे, मराठवाडा विभागीय महिला अथक्षा भारतीताई कदम, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, विभागीय महिला अध्यक्षा मीनाताई रहींजा, विदर्भ विभागीय अध्यदा कैलाश निघोट, कोकण विभागीय अद्यक्ष धम्मपाल ठाकरे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अधक्ष अॅड. समीर तडी, महानगर अध्यक्ष प्रा. पंकज सपकाळे, गहिनीनाथ वाघ, गजानन काळे, यशंवत पडोळ, रेहाना शेख, कवीता बोरडे, निलेश जाधव, किशोर शिंदे जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पाठिंबात प्रजाशक्ती क्रांती दलाच्या वतीने चार मागण्या पत्रात करण्यात आल्या १) शेतमजुरांची गणना करणे २) शेत मजुरांसाठी स्वतंत्र महामंडळ सुरु करणे ३) सरकारी दवाखान्याची ओ.पी.डी बारा तास सतत सुरु ठेवणे ४) शेतकऱ्यांना चोवीस तास विज उपलब्ध करुन देणे अशा मागण्या पाठीबा पत्रात करण्यात आल्या होत्या.

सदर मागण्या या लोकाभिमुख असुन महायुतीचे सरकार आल्यास त्या पूर्ण करण्याचे आश्वासन महायूतीकडुन भाजपाचे जेष्ठ नेते गिरिष महाजन यांनी दिले. महायुतीचे सरकार हे गोर गरिबांचे सरकार असून लाडकी बहीण योजना ही माय- माऊली साठी संजीवनी असल्याचे प्रा. अशोराज तायडे या वेळी बोलले. प्रजाशक्ती क्रांती दल हे राष्ट्रीय संघटन असुन राज्यात ३ लाख ५० हजाराहून अधिक सक्रीय कार्यकर्ते हे संघटनेत आहे आणि आमचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी हे मोठ्या ताकदीने होणा-या निवडणुकीत महायुती सोबत असतील व महायुतीला भरघोस मताधिक्याने विजयी करु असेही प्रा. अशोराज तायडे यावेळी बोलले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonPrajashakti Kranti Dal support the BJP Grand Alliance in the assembly elections!

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

शहरातील डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याकरता कटिबद्ध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा : देशात ११ ते १४ एप्रिलपर्यंत ‘लसीकरण उत्सव’

April 9, 2021

कोरोनाचा संसर्गामुळे १२ एप्रिल रोजीचा विभागीय लोकशाही दिन होणार नाही : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

April 8, 2021

खळबळजनक : धरणगावात तरुणीची छेड ; पीएसआय तात्काळ कार्यमुक्त !

December 1, 2021

जळगाव मनपा समोर मनसेचे ‘झोपा काढा’ आंदोलन !

October 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group