The Clear News Desk

The Clear News Desk

तुर्की, ग्रीसमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के – २२ ठार तर ७०० हून अधिक जखमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तुर्की आणि ग्रीस किनारपट्टी दरम्यान एजियन समुद्रात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे आतापर्यंत २२ लोकांचा मृत्यू झाला...

शरद पवारांचा सल्ला घेत असेल तर कोणाच्या पोटात का दुखतंय ?

मुंबई (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार...

“देशहितविरोधी काम करणारे कधीच आपल्या देशाचे हित करू शकत नाहीत”- मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आज देशभरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जात आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र...

राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये पुन्हा संघर्ष पेटणार !

मुंबई (वृत्तसंस्था) राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीला गुरूवारी मंजुरी देऊन ती राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. मात्र...

The Governor of Nagaland, Shri R.N. Ravi calling on the Prime Minister, Shri Narendra Modi, in New Delhi on August 08, 2019.

पंतप्रधान मोदींनी सरदार पटेल यांना वाहिली आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर असून शनिवारी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ...

विद्यार्थ्यांना दिलासा; अकरावीच्या ऑनलाईन वर्गाला सुरुवात

मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षण स्थगितीमुळे रखडलेल्या विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये, म्हणून नोव्हेंबर पहिल्या आठवड्यापासून ऑनलाइन वर्ग सुरू केले जाणार आहेत....

रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत वाढ ; मुंबई पोलीस दलाची बदनामी केल्याप्रकरणी होणार चौकशी

मुंबई (वृत्तसंस्था) टीआरपी घोटाळ्यानंतर पुन्हा एकदा रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एन. एम. जोशी मार्ग...

महाकाय उल्केचा पृथ्वीला धोका – येत्या ४८ वर्षात पृथ्वीवर कोसळण्याचा अंदाज

वॉशिंगटन – अंतराळातील एका महाकाय उल्केचा पृथ्वीला धोका असून येत्या ४८ वर्षात हि उल्का पृथीवर कोसळण्याचा अंदाज नासाच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त...

महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी ; मंत्री अशोक चव्हाण नाराज?

औरंगाबाद (वृत्तसंस्था) राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा संसार सुरळीत चालल्याचे दावे केले जात होते. पण काँग्रेसमधून सरकार बाबत नाराजी व्यक्त करण्यात...

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रामानंद नगर पोलीस स्थानकात चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. विजय उर्फ...

Page 2226 of 2393 1 2,225 2,226 2,227 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!