TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घरकुलाचा नाविन्यपूर्ण सुसज्ज आणि गुणात्मक प्रकल्प राबवा ; आ. अनिल पाटील यांचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2020
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) घरकुलाचा नाविन्यपूर्ण सुसज्ज आणि गुणात्मक घरकुल असावे याबाबत वाटचाल करा असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले. बुधवारी जी. एस. हायस्कुलमधील आयएमए हॉल मधील महाआवास अभियानाचा  शुभारंभ कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती शाम अहिरे, पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, निवृत्ती बागुल, विनोद जाधव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, आदी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व सरपंच यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक करतांना गटविकास अधिकारी संदीप वायाळ २० नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी पर्यंत ८ लाख घरे ग्रामीण भागात बांधणार असल्याचे उद्दिष्ट आहे. राज्य केंद्र शासनाचे घरकुले ही घरकुले बांधणार आहेत. अमळनेर तालुक्यात ब यादी सुरुवात होणार असून १०० टक्के लाभार्थी मंजुरी केली जाणार आहे. लाभार्थीकडे जागा नसेल तर पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेतून शासन यात जागा खरेदी जागा उपलब्ध करून देणार आहे. उत्कृष्ट घरकुलांना बक्षीस ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा स्तरावर यांना बक्षिसे राज्यस्तरावर सन्मान करण्यात येणार. राज्यात पहिला तालुका म्हणुन अमळनेर तालुक्याने क्रीम आणि मरून कलर करणारा महाराष्ट्रात पहिला तालुका असल्याचे गटविकास अधिकारी वायाळ यांनी सांगितले. यावेळी माजी सभापती शाम अहिरे यांनी जे ग्रामसेवक लाभार्थ्यांना जास्त मदत करतील त्या गावात जास्त घरकुले होतील घरकुलांबाबत १ लाख ३५ हजार रुपये प्राप्त होणार असुन गावातील राष्ट्रीयकृत दत्तक बँकेकडून ७० हजार कर्ज सर्व्हे करतांना एकत्र करा कुणाचीही तक्रार राहणार नाही. जेवढी चांगले घरे बांधण्यास सांगाल तितकी घरे चांगली येतील व घरकुले सुंदर दिसतील. पंचायत समिती सदस्य प्रविण पाटील यांनी तालुक्यात ही योजना एक नंबर वर राबवू आणि एक नंबरवर येऊ याबाबत खात्री दिली. तरवाडे सरपंच रामकृष्ण पाटील  यांनी वाळू मिळत नाही, हप्ते पडत नाही, घरकुलाबाबत  वाळूचा प्रश्न सोडवा अशी मागणी केली. घरकुलाबाबत नाविन्य गुणात्मक घरकुल असे असावे याबाबत वाटचाल सुरू आहे अडचणी मोठ्या प्रमाणावर येतात घरकुल पूर्ण व्हावे याबाबत सरपंचांचा हेतू असतो.

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

आमदार पाटील यावेळी म्हणाले की घरकुले नाविन्यपूर्ण, गुणात्मक आणि सुसज्ज असा गावोगावी प्रकल्प राबवा असे आवाहन केले यात मला देखील बक्षीस वितरण सोहळा पाहायला संधी मिळेल या योजनेत दीड लाखांपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात लाभ मिळेल. पहिला टप्पा झाल्यावर पडताळणी करावी. ग्रामसेवक सरपंचांच्या नावे घरकुल नसल्याबाबत विनाकारण बोटे मोडली जातात. मात्र तांत्रिक अडचणींमुळे दिरंगाई केल्याबद्दल तक्रारी येतात. येथील गटविकास अधिकारी कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्यांनी वेगळा लौकिक प्राप्त झाला आहे. सदस्य म्हणून चांगले पदाधिकारी देखील  लाभले आहेत. ब यादीतून मधून ड यादीमध्ये जाण्यासाठी भरपूर चांगले प्रयत्न करा असे देखील आ.पाटील यावेळी म्हणाले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
Next Post

चिन्याच्या मृत्यू प्रकरणात अधीक्षक पेट्रस गायकवाड यांनी म्हणणे मांडले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : धरणगाव तालुक्यातील ग्रामसेवकाला अडीच हजाराची लाच घेतांना रंगेहात अटक !

January 26, 2023

पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

July 3, 2021

सिनेसृष्टीत ‘सन्नाटा’ ! ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन

April 20, 2021

वेळेवर उपचार मिळाल्याने बालकाच्या प्रकृतीत सुधारणा ; काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला डॉक्टरांचा सत्कार

May 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group