TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या जिल्हा दौऱ्यावर

The Clear News Desk by The Clear News Desk
June 22, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बुधवार दि. २३ जून रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे.

दि. २३ रोजी स. ५.३० वा. भुसावळ येथे त्यांचे आगमन, सकाळी ५.४५ वा. हॉटेल तनारीका, भुसावळ येथे आगमन व राखीव, सकाळी ८.०० वा. भुसावळ येथून फैजपूर, ता. यावल कडे प्रयाण, सकाळी ९ वा. धनाजी नाना महाविद्यालय येथे आगमन व स्वागत, सकाळी ९.३० वा. धनाजी नाना महाविद्यालय येथे केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कायद्याचे दहन आणि यावल, रावेर, मुक्त ाईनगर या तालुक्यातील शेतकरी व कार्यकर्त्यांचा मेळावा. सकाळी ११. वा. फैजपूर येथून रामचंद्र हॉल, भुसावळ कडे प्रयाण, सकाळी ११.३० भुसावळ येथे रामचंद्र सभागृहात भुसावळ, जामनेर, बोदवड तालुक्यातील शेतकर्‍यांचा मेळावा आणि कार्यकर्ता संवाद, दुपारी १ वा. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे कोविड सेंटरला भेट व कोविड योध्यांचा सन्मान आणि जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक, दुपारी २.३० वा. जळगाव खु. येथून जळगाव कडे प्रयाण, दुपारी ३ वा. जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक, सायंकाळी ५ वा. काँग्रेस भवन येथे शहर व ग्रामीणमधील कार्यकर्त्यांशी संवाद, सायंकाळी ६ वा. एरंडोलकडे प्रयाण, सायंकाळी ७.१५ वाजता धरणगाव येथे आगमन व स्वागत, सायंकाळी ७.३० वा. अमळनेर कडे प्रयाण, रात्री ८ वा. अमळनेर येथे चोपडा, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, पारोळा या तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद, रात्री. ९.३० वा. किसान काँग्रेस बैठक, रात्री १०.३० वा. अमळनेर येथून धुळ्याकडे ते प्रयाण.

READ ALSO

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
Next Post

शेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 22 जानेवारी 2026 !

January 22, 2026

धक्कादायक : बापासह प्रियकराने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार !

October 11, 2022

धरणगाव बनावट मद्य छापा प्रकरण : गंदा हैं…पर धंदा हैं ये…!

January 24, 2022

बँकेपासून घरापर्यंत पाठलाग करून चोरट्यांनी लांबविली 9 लाखांची पिशवी

February 11, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group