धरणगाव : वाळू माफियांविरुद्ध कोंबिंग ऑपरेशन ; महसूल, पोलीस आणि आरटीओची संयुक्त मोहीम
धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तहसीलदारांना वाळूमाफियांकडून झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने वाळू माफियांविरुद्ध कोंबिंग ऑपरेशन सुरु आहे. त्यानुसार आज...


















