The Clear News Desk

The Clear News Desk

महात्मा फुले कृषि विद्यापीठास शेती महामंडळाची शेतजमीन

मालेगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या मालकीची मालेगाव तालुक्यातील मौजे काष्टी येथील २५० हेक्टर शेतजमीन राहूरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत...

संगमनेरमधील २ शाळांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे २० टक्के अनुदान

मुंबई (प्रतिनिधी) संगमनेरमधील २ शाळांना सरसकट २० टक्के अनुदान देण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने हे अनुदान १ नोव्हेंबर २०१६...

वृंदावन चॅरिटेबल ट्रस्टच्या भाडेपट्ट्याचे सुधारीत दराने नुतनीकरण

  मुंबई (प्रतिनिधी) प्रसिद्ध बासरीवादक श्री.हरिप्रसाद चौरसिया यांच्या वृंदावन चॅरिटेबल ट्रस्टला देण्यात आलेल्या अंधेरी येथील ८०० चौ.मी शासकीय जमिनीच्या सुधारीत...

वृक्षसंरक्षण व जतनसंदर्भात विषयक कायद्याचे नियमन आता पर्यावरण विभागामार्फत

मुंबई (प्रतिनिधी) वृक्ष संरक्षण व जतनासंदर्भात विषयक कायद्याचे नियमन आता नगरविकास विभागाऐवजी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत करण्यास आज मुख्यमंत्री...

सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

मुंबई (प्रतिनिधी) कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा 31 मार्च 2021 पर्यंत घेण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री...

केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) केंद्र सरकारने नुकतेच संमत केलेल्या कृषिविषयक कायद्यांच्या राज्यातील अंमलबजावणी संदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

धरणगावात पी. आर. हायस्कूलची शरदकुमार बन्सी यांना श्रद्धांजली

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावचे भूषण, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील जनप्रिय, विद्यार्थीप्रिय व शिक्षकप्रिय म्हणून सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या शरदकुमार बन्सी...

शिक्षेच्या स्थगिती याचिकेबाबत देवकर म्हणतात….

जळगाव (प्रतिनिधी) घरकुल घोटाळ्यातील शिक्षेला स्थगिती मिळण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिके संदर्भात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी नो कमेंट्स...

बिग ब्रेकिंग : गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेच्या स्थगितीला आव्हान; २६ ऑक्टोबरला सुनावणी

जळगाव (प्रतिनिधी) घरकुल घोटाळ्यात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेला मिळालेल्या स्थगितीवर आव्हान देणारी याचिका प्रवीण ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात...

खुशखबर : कोरोनाचा न्यू रेकॉर्ड; जळगाव जिल्ह्यात ९१४ रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव (प्रतिनिधी) आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने २७३ रूग्ण आढळून आले असुन ०९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण...

Page 2320 of 2393 1 2,319 2,320 2,321 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!