TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिक्षेच्या स्थगिती याचिकेबाबत देवकर म्हणतात….

The Clear News Desk by The Clear News Desk
September 30, 2020
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) घरकुल घोटाळ्यातील शिक्षेला स्थगिती मिळण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिके संदर्भात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी नो कमेंट्स अशी प्रतिक्रिया “द क्लिअर न्यूज” सोबत बोलताना दिली आहे

यासंदर्भात अधिक असे की जळगावसह अवघ्या महाराष्ट्रात गाजलेल्या घरकुल घोटाळा प्रकरणात माजी मंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह काही आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते. याबाबत धुळे विशेष न्यायालयाने 31 ऑगस्ट 2019 रोजी शिक्षा ठोठावली होती. धुळे विशेष न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेस स्थगिती दिली होती. परंतु या स्थगीती आदेशाच्या विरोधात प्रवीण ठाकूर यांनी स्वतंत्र याचिका दाखल करत सर्वोच्च न्यायालयाला विशेष न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती दिली जावी, अशी मागणी केली होती. या याचिकेवर आता न्यायमूर्ती नागेश्वर राव अजय रस्तोगी यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाने राज्य सरकार तथा माजी पालकमंत्री देवकर यांना याबाबत नोटीस बजावली असून आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहे.

READ ALSO

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

दरम्यान या संदर्भात “द क्लियर” निवडणे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की या विषयावर तूर्त मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याचे कळले परंतु यावर मी नंतर बोलेन. देवकर यांच्या शिक्षेला स्थगितीच्या आदेशाला स्थगिती मिळावी अशी याचिका गोपाळ ठाकूर नामक ्यक्‍तीने दाखल केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
Next Post

धरणगावात पी. आर. हायस्कूलची शरदकुमार बन्सी यांना श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वीजबिलात कुठलीही माफी नाही, बिल भरावचं लागेल : नितीन राऊत

November 17, 2020

बोदवड येथून ४२ वर्षीय इसम बेपत्ता ; पोलिसात हरविल्याची नोंद !

February 25, 2023

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ९ सप्टेंबर २०२३ !

September 9, 2023

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार १० जानेवारी २०२३ !

January 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group