TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

अमळनेर येथील तरुणाची साडेसहा लाखात ऑनलाईन फसवणूक : गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
August 20, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – टास्क पूर्ण करून त्यातून मोठा परतावा देण्याचे अमिष दाखवून राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयात सर्वे प्रगणक असलेले रणजित दशरथ पवार (वय ३०, रा. ढेकू बुद्रुक तांडा, ता. अमळनेर) यांची ६ लाख ४५ हजार ९०९ रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाईन ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावातील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयात सर्वे प्रगणक म्हणून नोकरीस असलेले रणजित दशरथ पवार (वय ३०, रा. ढेकू बुद्रुक तांडा, ता. अमळनेर) यांना दि. १३ जुलै रोजी मेसेज आला व टेलिग्राम चॅनल ग्रुपला अॅड होण्यास सांगितले. कंपनीत गुंतवणूक केलेल्या रकमेवर ५० टक्के परतावा मिळण्याचे अमिष दाखविण्यात आले. त्यासाठी दिलेल्या टास्कसाठी त्यांनी सुरुवातीला ३० हजार रुपये गुंतविले. त्यांना पुन्हा एक टास्क पूर्ण करण्यास सांगितल्याने त्यांनी ५६ हजार ६७५ रुपये पाठविले. नफा मागितल्यानंतर त्यांना तिसरा टास्क पूर्ण करण्यासाठी सांगितल्याने त्यांनी पुन्हा ९८ हजार ९०० रुपये त्यांच्या भावाच्या खात्यावरून पाठविले.

READ ALSO

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

वेळोवेळी उकळले साडेसहा लाख रुपये

त्यांना नफा न देता वारंवार टास्क पूर्ण करण्यास सांगितल्याने त्यांनी वेळोवेळी एकूण ६ लाख ४५ हजार ९०९ रुपये पाठविले. त्यांनी भरलेली रक्कम परत मागितल्याने ते अजून पैशाची मागणी करू लागले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रणजित पवार यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonYoung man faces huge returns through task

Related Posts

जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
Next Post

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘गाईचं शेण, गोमुत्रामुळे अर्थव्यवस्था मजबूत होते ; ‘मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचं अजब वक्तव्य !

November 14, 2021

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026

नशिराबाद युवासेनेतर्फे केंद्र सरकारचा अभिनंदन सोहळा !

April 3, 2022

शेअर बाजाराची पुन्हा ऐतिहासिक उसळी ; सेंसेक्स ५८ हजारांच्या पार

September 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group