TheClearNews.Com
Thursday, June 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रिफॉर्मेशन कपचा पहिला दावेदार ठरला मिर्झा ब्रदर्स यादगार लॉयन संघ !

मुस्लीम समाजातर्फे जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजन, हजारोंच्या बक्षिसांचे वितरण !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2023
in क्रीडा, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित मुस्लीम समुदायाच्या भव्य क्रिकेट स्पर्धेचा रिफॉर्मेशन कप जिंकण्याचा मान मिर्झा ब्रदर्स यादगार लॉयन संघाने पटकावला. युथ ऑफ जळगावतर्फे जी.एस. ग्राउंडवर आयोजित क्रिकेट स्पर्धेला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद लाभला.

जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच मुस्लीम समुदायाच्या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन युथ ऑफ जळगावतर्फे करण्यात आले होते. रिफॉर्मेशन कपच्या स्पर्धा दि.४ आणि ५ फेब्रुवारी रोजी जी.एस. ग्राउंड मैदानावर पार पडल्या. तरुणांना एकमेकांशी जोडणे, फिटनेस, खेळांचे महत्व पटवून देणे, संयम आणि उत्साह जागरूक करणे, संघ भावना वाढविण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेचा हेतू आयोजक, मान्यवर, खेळाडू, प्रेक्षकांनी सार्थ ठरवला.

READ ALSO

जळगावात २६ जून पासून कॅरम लीगचा थरार

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 जून 2026 !

स्पर्धेत जळगावातील ८ संघ सहभागी झाले होते. संघाचे प्रायोजकत्व वसीम बापू , नदीम मलिक, यासीन मुल्तानी, लालू पटेल, मिर्झा हारिस व शोएब सत्तार, नेहाल शकील रंगरेज, शाहबोद्दीन भाई यांनी स्वीकारले होते.

दोन दिवसीय स्पर्धेत अंतिम सामना रंगरेज शॉपी विरुद्ध मिर्झा ब्रदर्स यादगार संघात रंगला असता ७८ धावांचे लक्ष गाठताना रंगरेज शॉपी संघाचा १० धावांनी पराभव झाला. अखेरच्या तीन षटकात कोण विजयी ठरणार याची मोठी उत्सुकता लागून होती. शेवटच्या षटकापर्यंत चुरस कायम होती. मॅन ऑफ द सीरिजचा बहुमान रफिक शेख, मिर्झा ब्रदर्स यादगार लॉयन संघ, बेस्ट बॅट्समॅन किताब एयू सिकलगर संघाचा खेळाडू मुजाहिद जहागीरदार याने तर बेस्ट बॉलरचा बहुमान मिर्झा ब्रदर्सच्या शाहरुख लाली या गोलंदाजाने पटकावला.

स्पर्धेच्या अंतीम दिवशी मान्यवर आ.राजू मामा भोळे, मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, साजीद भाई इन. (वाजीद फाऊंडेशन), युसुफभाई मकरा, मजीद मेमन, गनी मेनन, फारूक भाई बिबा, डॉ.मोइज देशपांडे, डॉ.मजीद खान, डॉ. मिनाज पटेल, ऍड.सागर चित्रे, मुफ्ती अतीक उर रेहमान, मुफ्ती हारून नदवी, अ.करीम सालार, अ.अजीज सलार, अ.एजाज मलीक, अ.वाहब मलीक, आरिफ देशमुख (प्रिंट हब), कादर टिक्की, इब्राहिम मुसा पटेल, हारून पटेल, निसार खाटीक सर, फारूक शेख, इकबाल मिर्झा, रिझवान खाटीक, जळगाव लाईव्हचे संपादक चेतन वाणी यांनी उपस्थिती देत बक्षीस वितरणाला हजेरी लावली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी समितीतील ऑर्गनाइजर रेहान खाटिक, शारीक शेख, आमिर शेख, आसिफ मिर्झा, सद्दाम पटेल, जकी अहमद, आसिफ पटेल, अज़हर खान, शोएब बागवान, अलफैज़ पटेल, आमिर पटेल, नदीम खान, शोएब खान, शाहरुख लाली, अतीक शेख, साद शेख, तौकीर खान, नेहाल शेख, तनवीर खान, आकीब खान यांनी परिश्रम घेतले. समालोचक म्हणून असिफ मिर्झा, अलफैज पटेल, रेहान करिमी, रौशन भाई यांनी आपले कर्तव्य पार पाडले व सूत्र संचालन आसिफ मिर्झा यांनी केले तर आभार रेहान खाटीक यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगावात २६ जून पासून कॅरम लीगचा थरार

June 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 जून 2026 !

June 25, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

बोरगावला गोडाऊन फोडले, ७० हजाराचा ऐवज लंपास ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : भुसावळातील झेडटीआरआयच्या प्राचार्यासह कार्यालय अधीक्षक जाळ्यात !

March 7, 2024

वक्फ बोर्डाला देशातील भूमी बळकावण्याचे अमर्याद अधिकार देणारा ‘वक्फ कायदा’ रहित करा !

October 20, 2022

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त चाचण्या शिबीर उत्साहात

May 17, 2022

जिल्ह्यात आज आढळले अवघे १ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

August 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group