TheClearNews.Com
Tuesday, August 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : एटीएममधील भरण्याची एक कोटींची रोकड घेऊन कर्मचारी पसार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 15, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नंदुरबार (वृत्तसंस्था) बँकेच्या एटीएममध्ये कॅश पुरवठा करणाऱ्या व्हॅनवरील कर्मचारीच व्हॅनमधून तब्बल एक कोटी ५ लाखांची रक्कम घेऊन पसार झाला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

एक कोटी ५ लाख रुपयांची होती रोकड !
नंदुरबार येथील स्टेट बँकेतून रायटर कार्पोरेशन कंपनीचे कर्मचारी एक कोटी ५ लाख रुपयांची रक्कम घेऊन विविध एटीएमध्ये भरणा करण्यासाठी निघाले. शहरातील धुळे चौफुलीजवळ सदरची व्हॅन थांबवून एका फायनान्स कंपनीकडून कॅश कलेक्शनसाठी काही जण गेले होते. तेवढ्यात कंपनीचा कर्मचारी असलेला नंदुरबार येथील राकेश चौधरी याने मिळालेल्या वेळेत पोलिस मुख्यालय तसेच विविध ठिकाणच्या एटीएमध्ये भरणा करुन येतो, असे सांगून व्हॅनमधील एक कोटी ५ लाखांची रोकड ताब्यात घेऊन तो दुचाकीने निघाला होता.

READ ALSO

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

तास-दीड तासांचा कालावधी उलटल्यानंतरही परतला नाही !
यावेळी व्हॅनमध्ये सुरक्षारक्षक, एक कर्मचारी व चालक असे तिघेजण होते. राकेश रक्कम घेऊन जाण्यास तास-दीड तासांचा कालावधी उलटल्यानंतरही तो परत न आल्याने व्हॅनमधील कर्मचाऱ्यांनी कंपनीशी संपर्क साधला. यानंतर कंपनीने राकेशशी संपर्क साधल्यानंतर त्याचा मोबाईल देखील बंद येत होता. यामुळे तो पैसे घेऊन पळून गेल्याची खात्री पटल्याने कंपनीने ११२ क्रमांक डायल केला. यानंतर घटनास्थळी पोलिस पथक रवाना झाले. मात्र तोपर्यंत सुमारे दोन ते अडीच तासांचा कालावधी उलटला होता.

अधिकाऱ्यांनी घेतली घटनास्थळी धाव !
घटनास्थळी अपर पोलिस अधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर आदींनी पथकासह भेट दिली. दरम्यान, सदरची व्हॅन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.

सात एटीएममध्ये जमा केली जाणार होती रोकड !
एटीएममध्ये भरणा करायाची रक्कम सात एटीएममध्ये जमा केली जाणार होती. पोलिस मुख्यालय येथील एटीएम, आमदार कार्यालयाजवळील एटीएम, एसबीआय इनटचचे एटीएम, शास्त्री मार्केटमधील एटीएम व दोंडाईचा येथील दोन एटीएममध्ये सदर रकमेचा भरणा केला जाणार होता. मात्र त्याआधीच राकेशने सदर रकमेचा अपहार केल्याचा संशय कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, सदर घटनेनंतर पोलिस यंत्रणेने तपासाची चक्रे गतिमान केली असून ठिकठिकाणी नाकाबंदी देखील केली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
गुन्हे

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

August 9, 2026
गुन्हे

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

August 9, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

August 8, 2026
गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
Next Post

धक्कादायक : पाळधी येथील प्रसिद्ध डॉक्टर व्ही.आर. पाटील यांची तापी नदीत उडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बनावट कागदपत्रांसह शिक्षणाधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी

January 24, 2026

किरकोळ वादातून एकाला मारहाण ; धरणगाव पोलिसात गुन्हा

October 26, 2022

क्रीडा पुरस्कारांसाठी २१ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

May 28, 2021

लग्नघरावर शोककळा : लग्नपत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या नवरदेवासह चुलत भावाचा अपघाती मृत्यू !

April 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group