TheClearNews.Com
Sunday, May 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव कॉलनी परिसरातील पत्त्याचा क्लब बंद करा ; भाजपचे अँड.संजय महाजन यांची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 2, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील महावीर पार्क शेजारील घरामध्ये सुरू असलेला पत्त्याचा क्लब तात्काळ बंद करावा, अशी मागणी भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन यांनी धरणगाव पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

धरणगाव शहराबाहेरील महावीर पार्क शेजारील घरात सर्रासपणे दिवस रात्र सुरू असलेला पत्त्याचा जुगार एका राजकीय पक्षाच्या दोन ते तीन नगरसेवक मिळून चालवीत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी तत्कालीन उपविभागीय अधिकारी सौरभ अग्रवाल यांनी छापा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जमा करत 40 ते 50 लोकांवर कारवाई केली होती. दोन ते तीन दिवसांपासून नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॉलनी परिसरातील ‘त्या’ जुगार अड्ड्यावर गावातील 17 ते 24 वर्षातील तरुण मुलांची वर्दळ वाढलेली आहे. पत्ते खेळायला तरुण मुलांची गर्दी व्हायला पाहिजे म्हणून दारू,मटण,सिगारेट इत्यादीसह अन्य आमिषे दिले जात असल्याचाही भाजपाचा आरोप आहे. यामुळे शहरातील तरुण पिढी व्यसनाधीन होऊन त्यांचे भविष्य खराब करण्याचे काम या दोन ते तीन लोकप्रतिनिधी मार्फत सूरु असल्याचा मोठा आरोप देखील भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.

READ ALSO

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

त्यामुळे हा पत्त्याचा क्लब तात्काळ बंद करावा व संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही भाजपने दिला आहे. सदरील निवेदन धरणगाव पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार यांना देण्यात आले. त्याच बरोबर तक्रार अर्जाच्या प्रति पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र,पोलीस अधीक्षक जळगाव, उपविभागीय अधिकारी चोपडा या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या आहेत. निवेदन देते वेळी भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड. संजय महाजन, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, सुनिल चौधरी, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, युवा मोर्चा अध्यक्ष भूषण धनगर यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Next Post

Horoscope : जाणून घ्या... आजचं राशिभविष्य, सोमवार २ मे २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोरगाव खुर्दचे नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंचांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार !

December 26, 2022

मंकीपॉक्सच्या चाचणीसाठी RT-PCR किट ; झटक्यात मिळणार रिपोर्ट

May 28, 2022

चोपडा भारतीय जैन संघटनाच्या अध्यक्षपदी निर्मल बोरा, सचिवपदी गौरव कोचर यांची बिनविरोध निवड

January 25, 2022

शेतातून घरी आल्यावर हिटर लावायला जाताच बसला शॉक ; महिलेचा मृत्यू !

August 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group