TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

vijay waghmare by vijay waghmare
March 29, 2026
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) : धरणगाव दिगंबर जैन समाजाचे आधारस्तंभ, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि धर्मानुरागी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे मोहन काका गांधी (दादा) यांचे आज सायंकाळी सुमारे ५.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जैन समाजात हळहळ व्यक्त होत आहे.

ते श्रेयान्स जैन (बाबराजा) व विनोद जैन (छोटू) यांचे वडील होते, तसेच प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ. मयूर जैन यांचे मोठे काका होते. मोहन काका गांधी यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवा आणि मुनीसेवेसाठी अर्पण केले. त्यांनी अनेक दिगंबर जैन आचार्यांच्या सानिध्यात राहून जैन तत्वज्ञान, अनेकांतवाद यावर सखोल अभ्यास केला. आचार्य विद्यानंदजी, आचार्य विमलसागरजी, आचार्य आर्यनंदीजी, आचार्यश्री विद्यासागरजी, आचार्यश्री विरागसागरजी, पट्टाचार्य विशुद्धसागरजी, तसेच गणिनी प्रमुख ज्ञानमती माताजी यांच्या सहवासात त्यांनी अनेक ग्रंथांचे अनुवादही केले.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

प्रख्यात प्रवचनकार मुनीश्री तरुण सागरजी महाराज यांच्याही त्यांच्यावर विशेष प्रेम होते. त्यांच्या विहारादरम्यान अनेक ठिकाणी मोहन काका गांधी यांना मंचाचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी देण्यात येत असे. त्यांच्या कार्यामुळे “धरणगावची ओळख मोहन काका गांधी” अशी ओळख राज्यभर आणि देशभर निर्माण झाली होती.

त्यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन अनेकांनी समाजसेवा आणि ट्रस्टची कामे पुढे नेली. धरणगाव समाजासाठी त्यांनी केलेले योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात येत असून, सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. स्व. मोहन काका गांधी यांची अंत्ययात्रा दि. ३० मार्च (सोमवार) रोजी सकाळी ८.३० वाजता त्यांच्या राहत्या घरातून “तापाधडली अमरधाम” येथे निघणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव न्यायालयाच्या आवारातच राडा ; खावटीच्या केसमध्ये पती-पत्नीच्या परिवारात हाणामारी !

November 16, 2022

जिल्ह्यात आज २१५ रुग्णांची कोरोनावर मात ; १३० नवीन बाधित !

October 20, 2020

जळगाव जिल्ह्यातील दोन गुन्हेगार स्थानबद्ध ; नागपूरासह येरवड्यात रवानगी !

March 29, 2024

मनसुख हिरेन प्रकरणात नवं वळण ; प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएचा छापा

June 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group