TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टी.सी स्टॉफ सतर्कतेमुळे महिलेस लोहमार्ग पोलिसांच्या केले स्वाधीन

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) उत्तर प्रदेश मधील भदोली गावातील महिला सुरत मध्ये आपल्या पती व मुलांसोबत राहत असून कुणालाही न सांगता ट्रेनने दुपारी भुसावळ रेल्वे प्लॅटफॉर्म वर आली असता टीसी स्टॉफ ने तिकीट विचारले असता तिकीट नसल्याने महिलेस टिसी लॉबी मध्ये बसविले महिलेस विचारणा केली असता ती पळून आल्याची सत्यता समोर आली.टी.सी स्टॉफ सतर्कतेमुळे महिला लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले.

सविस्तर वृत्त असे की,उत्तर प्रदेशातील भदोली जिल्ह्यातील खुशबु योगेश सिंग वय 20 ह.मु.कैलास चौकी,ईश्वर नगर,सुरत मध्ये राहत असून पती सोबत भाडंण करून कुणालाही न सांगता रागाच्या भरात घरून निघून ट्रेनने भुसावळ रेल्वे स्थानकावर आली व प्लॅटफॉर्म वर उतरली असता टीसी स्टॉफ ने तिकीट विचारणा केली असता तिकीट नसल्याने महिलेस टिसी लॉबी मध्ये बसविले.महिला टीसी यांनी महिलेची विचारणा केली असता ती महिला घरून पळून आल्याची सत्यता समोर आली.याबाबत टीसी स्टॉफने एस.सी.एम.ए.के.पाठक यांना सविस्तर माहिती दिली असता यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बल कार्यालयात मेमो देण्यास सांगितले.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली टीसी स्टॉफ ने मेमो तयार करून रेल्वे सुरक्षा बलच्या सब इनस्पेक्टर दीपा सिंग यांनी भेट घेतली असता त्यांनी मेमो घेण्यास नकार दिला व तुमच्याकडून जे होईल ते करा मी मेमो घेणार नाही असे उर्मट भाषेत धिक्कार दिला.या बाबत एस.सी.एम.ए.के.पाठक यांना कळविले असता त्यांनी कंट्रोल यांना सूचना देऊन सर्व माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.तसेच टीसी स्टॉफला लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या नावाने मेमो बनविण्याचे आदेश दिले.त्यानुसार टीसी स्टॉफ लॉबीचे इंचार्ज शेख गोठले,नवनीत तिवारी,दीपाली बोबडे, मोहम्मद अकिल,एम.डी.फिरके,आयटीसीएओ सचिव निसार खान अशांनी रेल्वे सुरक्षा बलच्या दीपा सिंग व दोन कर्मचारी सोबत घेऊन महिलेस लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले.

READ ALSO

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

मा.कोर्टासमोर आर.पी.एफ.स्टॉफचा टीसी विरुद्ध पलटवार…
रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी मा.कोर्टासमोर पलटवार करीत टीसी आम्हाला कुठलीही माहिती देत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.यानुसार आजरोजी महिला पळून आल्याची माहिती कळविली असता रेल्वे सुरक्षा बलच्या सब इनस्पेक्टर दीपा सिंग यांना मेमो दिला असता त्यांनी घेण्यास टाळाटाळ केली.हे तर चोरांच्या उलट्या बोबा असा प्रकार दिसत आहे.एकीकडे टीसी आम्हाला माहिती देत नाही असे रेल्वे सुरक्षा बल गोंगाटा घालत आहे.तर दुसरीकडे मेमो घेण्यास नकार देत आहे.असे अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी चर्चा टीसी स्टॉफ मध्ये दबक्या आवाजात सुरू होती.

लोहमार्ग पोलीस निरीक्षकांच्या मदतीने परिवाराशी झाला संपर्क.. कुठलीही माहिती परिवाराला न सांगता खुशबू सिंग ही महिला सुरत वरून घरातून पती सोबत भाडंण करून पळून आलेली शेवटी भुसावळ टीसी स्टॉफच्या सतर्कतेमुळे सुरक्षितेत टीसी स्टॉफ लॉबी ने मिळून लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांच्या स्वाधीन केले.निरीक्षकांनीे सुरतला महिलेच्या परिवारास संपर्क साधला असता महिलेचे पती लवकरच भुसावळ स्टेशन गाठून महिलेस ताब्यात घेणार असल्याची माहिती टीसी स्टॉफने दिली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

मारवाड पोलिसांनी दोन जुगारांना केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले ३५ कोरोनाबाधित, २७ झाले बरे !

December 25, 2020

Fantasien Mit Horus Casino

October 16, 2022

जळगावात प्रथमच राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या पुर्वतयारीसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन !

September 14, 2023

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर

October 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group