TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील तीन शिक्षकांना प्रतिष्ठेचा कुबेर शिक्षक सन्मान !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 4, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील जोशी प्लाझा सभागृहात संपन्न झालेल्या एका भव्य-नेटक्या कार्यक्रमात जिल्हयातील १५ गुणवंत शिक्षकांना कुबेर शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात धरणगावातील तिघांचा समावेश होता.

सोशल मिडीया सारख्या आभासी माध्यमांच्या जगात कुबेर फेसबुक गृपने वैश्विव नात्याचा बंध निर्माण केला आहे. “तू कुबेर-मी कुबेर” या ब्रीद वाक्यासह कुबेरचे सदस्य साहित्य, कला, क्रिडा, शिक्षण आणि सामाजिक कार्यात भरीव कामगिरी करीत असल्याचे प्रतिपादन कुबेर समुहाचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रा.बी.एन.चौधरी यांनी केले. समुहाच्यावतीने जिल्हा स्तरीय कुबेर शिक्षक सन्मान वितरण प्रसंगी ते बोलत होते. येथील जोशी प्लाझा सभागृहात संपन्न झालेल्या एका भव्य-नेटक्या कार्यक्रमात जिल्हयातील १५ गुणवंत शिक्षकांना कुबेर शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात धरणगावातील तिघांचा समावेश होता.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

पी.आर.हायस्कूलचे एन. सी. सी. विभाग प्रमुख मेजर डी. एस. पाटील यांनी एन. सी. सी. साठी दिलेल्या विशेष योगदानासाठी. पिंपळे बु. येथील प्राथमिक शिक्षक कैलास पवार यांनी ग्रामीण भागातील शाळा विकासाची देलेल्या योगदानाबद्दल तर पी.आर.हायस्कूलचे क्रिडा शिक्षक यांच्या क्रिडा क्षेत्रातील भरीव योगदानासाठी त्यांना कुबेर शिक्षक सन्मान देवून गौरविण्यात आले. या प्रसंगी कुबेर समुहाचे जिल्हा समन्वयक प्रा.बी.एन.चौधरी, निलेश भांडारकर आणि रेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या पुरस्काराने आम्हाला पुढील कार्यासाठी बळ मिळेल, अशा भावना पुरस्कारार्थी शिक्षकांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी तर आभार प्रदर्शन रचना भांडारकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जळगाव विभागातील कुबेरकरांनी परीश्रम घेतले.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
Next Post

अखेर शाळेची घंटा वाजली, GSA स्कुलमध्ये पहिल्याच दिवशी राष्ट्रपुरुषांचे स्मरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! १६ वर्षाच्या मुलाने शिकवणीसाठी येणाऱ्या शिक्षिकेच्या बाबतीत केलं असं काही की ऐकून तुम्हीही हादरालं !

April 1, 2022

निवृत्त बँक अधिकारी डिजिटल अरेस्टचा बळी

May 7, 2026

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम जिल्ह्यात दहा लाख नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण

September 21, 2020

खेळांमध्ये तरूणांचे भविष्य- केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

August 2, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group