TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शासकीय नियमानुसार ईद साजरी करा : मौलाना उस्मान कासमी

The Clear News Desk by The Clear News Desk
July 19, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ईद उल अझहा बुधवारी साजरी होणार असून ईद-उल-अजहा हा सण शासकीय नियमाप्रमाणे साजरा करावा, इतर धर्मियांच्या धार्मिक भावना दुखवता कामा नये व कोणत्याही स्वरूपात गर्दी करता कामा नये असे सर्वानुमते ठरले, असल्याची माहिती मौलाना उस्मान कासमी यांनी दिली आहे.

येथील रूह ते हीलाल कमिटीची एक महत्त्वपूर्ण मीटिंग सोमवारी संध्याकाळी जामा मसाजिद येथे मौलाना उस्मान कासमी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यात जळगाव शहरातील विविध मशीदचे आलीम, उलमा व ट्रस्टी यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम ईदगाह ट्रस्टचे सचिव फारुक शेख यांनी २ जुलैच्या शासन नियमाप्रमाणे ईद उल उझहा बाबतच्या गाईडलाईनचे वाचन केले व शनिवारी पोलीस अधीक्षक सोबत झालेल्या सभेचा वृत्तांत सादर केला. त्यानुसार या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.

READ ALSO

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

ईदची नमाज व प्रतिकात्मक कुर्बानी आपल्या घरी करण्याचे सुद्धा आवाहन करण्यात आले. मुफ्ती अतिकुर रहेमान यांनी ईदचे महत्व पटवून दिले तर मौलाना उस्मान कासमी यांनी दुआ केली.

या बैठकीत जळगाव शहराचे शहर काजी मुफ्ती अतिक् उररहेमान, इदगाह ट्रस्ट अध्यक्ष वहाब मलिक, सचिव फारूक शेख,खजिनदार अशपाक बागवान,इक्बाल बागवान,रियाज मिर्झा,मुकीम शेख,जामा मस्जिद चे ट्रस्टी सय्यद चांद,अकसा मस्जिद चे इमाम मौलाना सलीक सलमान, मौलाना मौलाना मिनहाज,नगर सेवक रियाझ बागवान,इदगाह ट्रस्टचे अनिस शाह, ताहेर शेख, आदींची उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पीक कर्ज मंजुरीसाठी लाच भोवली : बँक मॅनेजरसह खाजगी पंटर सीबीआयच्या जाळ्यात

September 6, 2020

गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी डॉ.गुरुमुख जगवाणी यांचे मंत्री ना.जयंत पाटलांना साकडे !

February 14, 2021

रिक्षाचालक व कुलींचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार !

August 2, 2021

उभ्या ट्रकला रिक्षाची जोरदार धडक ; एकाचा मृत्यू

September 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group