TheClearNews.Com
Sunday, May 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बँकेचे खाते व्हेरिफिकेशनच्या नावाखाली जळगावात तरूणाची १० हजारात ऑनलाईन फसवणूक !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 13, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बँकेतून बोलत असल्याचे भासवत बँकेचे खाते व्हेरिफिकेशनच्या नावाने सायबर चोरट्यांनी एका तरूणाला ऑनलाईन गंडा घातलाय. १० हजार १५४ रुपयात तरूणांची फसवणूक झाली असून याप्रकरणी शनिवार १२ फेब्रुवारी रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील आसोदा रोड परिसरात विशाल विनोद कोळी वय २३ हा तरुण वास्तव्यास आहे. विशाल हा बेंडाळे कॉम्प्लेक्समधील श्री ऑनलाईन सर्व्हिस शॉप या दुकानावर असतांना त्याला अनोळखी क्रमांकावरून फोन आला. आयडीएफसी बँकेतून बोलत असल्याचे भासवत त्यांनी विशालला सिव्हिल व्हेरिफिकेशन अँपची बतावणी केली. त्याद्वारे अनोळखींनी विशालच्या बँक खात्याची माहिती घेत एका लींकद्वारे त्याच्या क्रेडिट कार्डमधून ऑनलाईन १० हजार १५४ रुपये काढुन घेतले. २८ जानेवारी रोजी घडलेली घटना शनिवार १२ फेब्रुवारी रोजी विशालच्या लक्षात आल्याने त्याने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून फोनवर बोलणाऱ्या अनोळखी संजीव शर्मा नामक व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक रूस्तम तडवी हे करीत आहेत.

READ ALSO

अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास विरोध केल्याने पीडितेला मारहाण

साक्री पंचायत समितीचा तांत्रिक सहायक १० हजारांची लाच घेताना जाळ्यात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास विरोध केल्याने पीडितेला मारहाण

May 3, 2026
गुन्हे

साक्री पंचायत समितीचा तांत्रिक सहायक १० हजारांची लाच घेताना जाळ्यात

May 2, 2026
जळगाव

चांदसर आश्रमशाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; SPC उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी

May 2, 2026
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
जळगाव

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

May 1, 2026
गुन्हे

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

April 30, 2026
Next Post

Gold-Silver Price : जाणून घ्या...सोने चांदीच्या किंमतीत आठवडाभरात झालेली चढउतार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ; राज्यातील शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरू होणार

September 24, 2021

विहिरीत उडी घेवून तरूणाची आत्महत्या, नातेवाईकांनी केला आक्रोश ; धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !

September 29, 2024

जळगाव : वीजपुरवठ्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वायरमनला रंगेहात अटक !

November 9, 2024

धक्कादायक ! विवाहितेचे नग्न फोटो व्हायरल करण्याची पतीची धमकी ; सासऱ्याने आई वडिलांनाही पाठवले नग्न फोटो

March 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group