TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

vijay waghmare by vijay waghmare
August 20, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – घरातील सांडपाणी अंगणात सोडत असल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन लोखंडी रॉड तसलीमा बी शेख हसन यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तांबापुरा परिसरातील बिलाल – चौकात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी – पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील तांबापुरा परिसरातील बिलाल – चौकात शेख मोहसीन शेख हसन (वय ३८) – हा तरुण वास्तव्यास आहे. दि. १४ ऑगस्ट रोजी – सकाळी ११ वाजता त्यांची आई, पत्नी व बहिण हे – घरासमोर असतांना त्यांनी शेजारी राहणाऱ्यांना तुमचे – घराचे सांडपाणी आमच्या अंगणात का सोडता असे विचारले. त्यांनी लागलीच शेख मोहसीन यांच्यासोबत भांडण करण्यास सुरुवात केली. भांडण सुरु असतांना संशयित अल्तमश उर्फ हिप्या कलीम शहा याने घरातून लोखंडी रॉड आणून तसलीमा बी शेख हसन यांच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले. तर बहीणीला देखील मारहाण करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, शेख मोहसीन शेख हसन यांनी दि. १८ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित अल्तमश उर्फ हिप्या कलीम शहा, कल्लो कलीम शहा, कलीम शहा, हसनैन कलीम शहा सर्व रा. तांबापुरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ मनोज घुले हे करीत आहे.

READ ALSO

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAssault with an iron rod over discharging wastewater into the courtyard.

Related Posts

जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
Next Post

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विसर्जनस्थळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग राहणार सज्ज

September 19, 2021

अत्याचारातून गर्भवती, अपंग महिलेची आत्महत्या ; मेहुण्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा !

January 25, 2022

शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर बलात्कारासह गर्चाभपाताचा गुन्हा दाखल ; तरुणीची पोलिसात तक्रार !

February 17, 2022

तरुणांनी शेती माल प्रक्रिया उद्योगाकडे वळावे : प्रतापराव पाटील

August 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group