TheClearNews.Com
Friday, May 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऐकावं ते नवलच : अनोळख्या व्यक्तीसोबत रात्र घालवली आणि पुरुष झाला प्रेग्नंट ; बाळाला जन्मही दिला !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 9, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) आपल्या रोजच्या घडामोडीत अशा अनेक गोष्टी घडतात. परंतु काही गोष्टी अशा असतात, ज्या त्याबद्दल विचार करण्याची आणि समजून घेण्याची पद्धती मात्र जुन्याच असतात. तर ऐका मग, तुम्ही कधी पुरुषाने बाळाला जन्म दिल्याच ऐकलंय का? हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य (Surprise) वाटत असेल पण तुम्ही जे ऐकलयं ते खरं आहे. अमेरिकेतील (America) एका २८ वर्षांच्या पुरुषाने चक्क एका बाळाला जन्म दिला आहे. 2020 साली त्याने एका मुलीला जन्म दिला.

वेस्ट व्हर्जिनियात राहणारा ऐश पॅट्रिक स्कॅडचा जन्म महिला म्हणून झाला. पण त्याला पुरुष बनायचं होतं. २०२० च्या काही वर्षे आधीपासून तो हार्मोन ट्रिटमेंट घेत होता. टेस्टेस्टेरॉन आणि ऑस्ट्रोजेनच ब्लॉकर घेत होता. ज्यामुळे महिलेपासून पुरुष बनता येईल. पण फेब्रुवारी २०२० मध्ये आपण प्रेग्नंट आहोत हे अचानक त्याला समजलं. पीएचडी स्टुटंड आणि मेन्टल हेल्थ वर्कर म्हणून काम करणाऱ्या ऐशने सांगितलं, एका डेटिंग अॅपवर एका अनोळखी व्यक्तीशी ओळख झाली. त्या व्यक्तीसोबत त्याने एक रात्र घालवली होती.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

जेव्हा ऐशला प्रेग्नन्सीबाबत समजलं तेव्हा तो हैराण झाला. इतकंच नव्हे तर हार्मोन ट्रिटमेंट सुरू असताना तो प्रेग्नंट झाल्याने डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार ऐशला आपल्या लिंगाबाबत समस्या होती. आपल्याला नेमकं काय व्हायचं आहे, हे तो ठरवू शकत नव्हता. पण जेव्हा प्रेग्न्सीबाबत समजलं तेव्हा त्याने बाळाला जन्म द्यायचं ठरवलं. त्याचवेळी त्याने आपली हार्मोन ट्रिटमेंट थांबवली. त्याने एका मुलीला जन्म दिला. जिचं नाव रोनन असं ठेवलं. ऐशने सांगितलं की तो आपला २८ वर्षांचा पती जॉर्डनसोबत राहतो. दोघंही आपल्या मुलीची खूप काळजी घेतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

'सुल्ली डील्स' अॅपच्या मास्टरमाइंडला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोल्हापुरात नरबळी ? ; ७ वर्षीय चिमुकल्याच्या मृतदेहावर हळद, कुंकू

October 5, 2021

धनुष्यबाण कुणाला? निवडणूक आयोगाची ४ तासांची बैठक संपली ; चिन्हावर आता सोमवारी होणार निर्णय !

October 8, 2022

जळगावात वाहनाची रेस झाली लॉक ; दूध वाटप करणाऱ्या वाहनाने दुचाकीस्वार महिलेला उडविले !

August 30, 2023

‘…अन् मुख्यध्यापकाने घेतला गळफास’ ; गटशिक्षणाधिकाऱ्यांसह दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा !

March 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group