The Clear News Desk

The Clear News Desk

‘व्हाईस ऑफ मिडिया’च्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी विकास भदाणे आणि डीगंबर महाले यांची निवड !

जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या 'व्हाईस ऑफ मिडिया' या संघटनेच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी विकास भदाणे आणि डीगंबर महाले यांची...

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीने आम्हाला फरक पडत नाही : गुलाबराव पाटील !

जळगाव (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकत्र लढवण्याची घोषणा शुक्रवारी केली होती....

बापरे : १०० फूट खोल खड्ड्यात अख्खं घर गडप ; धक्कादायक कारण आले समोर !

चंद्रपूर (वृत्तसंस्था) येथील घुग्घुस अमराई वॉर्डमध्ये २६ ऑगस्ट, २०२२ रोजी एक घर अचानक १०० फूट खोल खड्यात गडप झाल्यामुळे एकच...

चाळीसगाव हादरलं : मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल जबर धक्का !

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अभोणे गावात दारूच्या नशेत असलेल्या मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात बैल पूजनाची लोखंडी पास डोक्यात घालून खून...

नंदुरबार हादरलं : दारू पिताना पत्नीबाबत वापरले अश्लील शब्द ; पतीने केला मित्राचा खून !

नंदुरबार (वृत्तसंस्था) दारू पिताना पत्नीबाबत अश्लील शब्द वापरल्याच्या रागातून एकाने आपल्या मित्राचा निर्घुण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या...

जळगाव : जैन हिल्स येथे पोळा उत्साहात साजरा !

जळगाव (प्रतिनीधी) संबळचा तालबद्ध सूर… ऋषभराजाला पांघरलेले झूल… पायातील घुंगरू गळ्यातील घंट्याचा एक स्वर… डौलात निघालेली मिरवणूक... पावरी नृत्य, आदिवासी...

रविवारपासून तीन दिवस जळगाव जिल्ह्यात पावसाची हजेरी !

जळगाव (प्रतिनिधी) येत्या रविवारपासून पुढील तीन दिवस उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता अाहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या...

बैलांना अंघोळ घालताना शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू !

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील लोणवाडी येथे बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पोळ्याच्या दिवशीच तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विनोद...

कराडी येथे मारहाणीत सालदारचा मृत्यू ; शेतकऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील कराडी येथे शेतमजूर सालदारचा मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर शेतकऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात...

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार २७ ऑगस्ट २०२२ !

मेष : कौटुंबिक आणि प्रेमसंबंधांच्या बाबतीत संयम ठेवावा लागेल, अन्यथा वाद होऊ शकतात. आज आहारात संयम ठेवावा. अचानक येणार्‍या समस्येवर...

Page 699 of 2393 1 … 698 699 700 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!