TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 19 फेब्रुवारी 2024 !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 19, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : घरी सुख-शांती समाधान असेल, नातेवाइकांचे सहकार्य लाभणार आहे. काहींना मानसिक अस्वस्थता राहील. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहावे लागेल. आर्थिक फायदा होणार प्रोजेक्ट फायनल करा. कुटुंबातील एखद्या सदस्याच्या वागणुकीमुळे काही त्रास होईल. प्रवासात व वाहने चालवताना दक्षता घ्यावी.

वृषभ : कामाच्या ठिकाणी जर तुमच्यावर एखादी जबाबदारी सोपवली असेल तर त्यात दिरंगाई करून चालणार नाही. कौटुंबिक जीवनात मतभेद संभवतात. आर्थिक कामामध्ये सावधानता हवी. काहींना गुप्त वार्ता समजतील. काम पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. चिकाटी वाढणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : काहींना मानसिक अस्वस्थता राहणार आहे. आजचा दिवस कौटुंबिकदृष्ट्या महत्त्वाचा असेल. महत्त्वाच्या कामात सावधानता हवी. वैवाहिक जीवनात किरकोळ मतभेद संभवतात. राजकारणाशी संबंधित लोकांना आजूबाजूच्या लोकांवर विश्वास ठेवणं टाळावं लागेल. प्रवास टाळावेत. वाहने चालवताना सावधानता हवी.

कर्क : आज भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. खर्च वाढणार आहेत. मनोबल कमी राहील. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. आज वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होईल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कामे विलंबाने मार्गी लागतील. प्रवास नकोत.

सिंह : आज काही लोकांना पैशाची समस्या असेल, तर काहींना आर्थिक लाभ होईल. आरोग्य उत्तम राहणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. मित्र-मैत्रिणींबरोबर मतभेदाची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय आज नकोत. संततिसौख्य लाभेल. आर्थिक कामात मात्र सावधानता हवी.

कन्या : नातेसंबंध सुधारतील, परंतु रागावर नियंत्रण ठेवा. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे सावधानतापूर्वक करावीत. आर्थिक व्यवहार आज नकोत. व्यावसायिक जीवनात जबाबदाऱ्या वाढतील. सार्वजनिक क्षेत्रात सावधानतापूर्वक कार्यरत राहावे. एखादा मनःस्ताप संभवतो.

तुळ : कौटुंबिक जीवनात आनंदाचं वातावरण राहील. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. मनोबल कमी राहील. जिद्दीने कार्यरत राहावे लागणार आहे. दैनंदिन कामात अडचणी संभवतात. आज वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होईल. प्रवास नकोत. अपेक्षित गाठीभेटी पडतील.

वृश्चिक : तुम्हाला कामाच्या ठिकाणी किरकोळ आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. आजचा दिवस आपणाला प्रतिकूल संभवतो. अतिआत्मविश्वास टाळावा. आर्थिक स्थिती सुधारेल. कोणत्याही प्रकारचे धाडस आज नको. आर्थिक कामात सावधानता हवी वादविवादात सहभाग नको. वाहनाच्या देखभालीवर पैसे खर्च होऊ शकतात.

धनु : शैक्षणिक कार्यात अडथळे येऊ शकतात. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी राहतील. मनोबल कमी राहील. उत्पन्न वाढीचे नवीन मार्ग मोकळे होतील. प्रवासात व वाहने चालवताना काळजी घ्यावी. कोणावरही अवलंबून राहू नये. आईच्या मदतीने आर्थिक लाभ होईल.

मकर : आज तुम्हाला तुमच्या भावाला किंवा बहिणीला आर्थिक मदत करावी लागेल. प्रवासाचे योग संभवतात. मनोबल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. मालमत्तेची देखभाल करण्यासाठी पैसे खर्च होऊ शकतात. कर्मचारी वर्गाबरोबर मतभेदाची शक्यता आहे. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. अस्वस्थता राहील.

कुंभ : आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. प्रवास सुखकर होणार आहेत. मुला-मुलींच्या संदर्भात एखादा मनःस्ताप संभवतो. प्रियजनांशी मतभेदाची शक्यता आहे. व्यवसायासाठी वातावरण अनुकूल राहणार आहे. महत्त्वाचे निर्णय आज नकोत. आर्थिक कामे सावधानतापूर्वक करावीत.

मीन : बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळतील. प्रॉपर्टी व गुंतवणुकीच्या कामात सावधानता हवी. नोकरीतील महत्त्वाची कामे लक्षपूर्वक करावीत. आईच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. व्यवसायातील महत्त्वाचे व्यवहार आज नकोत. प्रवासात सावधानता हवी.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

डॉ. हेडगेवार नगर येथे १९ कोटीच्या पाणी पुरवठा योजनेचे पालकमंत्री व मदत पुनर्वसन मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज कुंद्रा प्रकरणातील आरोपी म्हणून फोटो, ‘या’ मराठी अभिनेत्याला झाला मनस्ताप

July 22, 2021

दुचाकी वाहनांसाठी २७ जानेवारीपासून नवीन क्रमांकाची मालिका

January 21, 2022

अमळनेर येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्र भूमिपूजन !

August 5, 2024

राज्यात दंगल घडवण्याचा प्लॅन ; परराज्यातून येणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच !

May 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group