खळबळजनक : चोपड्यात ऑनर किलिंगमधून दोघांचा खून ; मुलाला मारली गोळी, मुलीचा दाबला गळा !
चोपडा (प्रतिनिधी) जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी घटना चोपड्यात घडली आहे. चोपड्यात ऑनर किलिंगमधून दोघांचा खून झाला आहे. त्यात मुलाची...
चोपडा (प्रतिनिधी) जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी घटना चोपड्यात घडली आहे. चोपड्यात ऑनर किलिंगमधून दोघांचा खून झाला आहे. त्यात मुलाची...
मेष : आज तुमच्यासाठी वेळ अनुकूल आहे. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. भविष्यासाठी उत्पन्नातून काही पैसे वाचवू शकता. वचन न पाळल्यामुळे...
मुंबई (वृत्तसंस्था) गिरीश महाजन यांनी आज तुमची तू तू मैं मैं बंद करा अशा शब्दात एकनाथराव खडसेंना एकप्रकारे इशारा दिला...
मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात भाजपला लोकसभेच्या आज निवडणुका झाल्या तर मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्यातल्या ४८ पैकी फक्त १८ जागा...
जळगाव (प्रतिनिधी) संयुक्त महाराष्ट्राचे झुंजार सेनापती, साहित्य सम्राट, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १२४ व्या जयंतीदिनी (१३ ऑगस्ट) आचार्य अत्रे...
मुंबई(वृत्तसंस्था) शिंदे व फडणवीस यांनी राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर महिनाभराने मंत्री मंडळाचा विस्तार सरकारने केला आहे. त्यानंतर भारतीय जनता पार्टीने...
जळगाव (प्रतिनिधी) निमखेडी शिवारातील राधिका पॉइंटजवळील खुल्या भूखंडामध्ये स्थानिक रहिवाशांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला. गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे जैन...
जळगाव (प्रतिनिधी) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. संपूर्ण देश ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला...
जळगाव (प्रतिनिधी) राज्यात शिंदे सरकारच्या मंत्री मंडळात ओबीसी नेत्यांना डावलण्याचे प्रकार सुरु असल्याची टीका एकनाथराव खडसेंनी केली होती. त्यांच्या...
जळगाव (प्रतिनिधी) अजून २३ मंत्री शपथ घेणे बाकी आहे. त्यात पंकजा मुंडे यांची नाराजी असण्याचा प्रश्नच येत नाही. कदाचित त्यांना...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech