The Clear News Desk

The Clear News Desk

Horoscope : आजचं राशीभविष्य, शुक्रवार २२ जुलै २०२२ !

मेष : आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातील सदस्य आपल्याला सहकार्य करतील, परंतु त्यांच्या बर्‍याच मागण्या असतील. आज काहीतरी वेगळं शिकायला...

मोठी बातमी : प्रफुल्ल पटेलांना ईडीचा जोरदार धक्का, मुंबईतील राहतं घर जप्त !

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने पटेल यांचं मुंबईतील राहतं...

खूशखबर : दहीहंडी, गणेशोत्सव यंदा धुमधडाक्यात; निर्बंधातून मुक्तता !

मुंबई (वृत्तसंस्था) यंदा गणेशोत्सव व दहीहंडी व मोहर्रम उत्सव विना निर्बंध साजरे करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र...

मला जे प्रश्न विचारायचे असतील ते विचारा, रात्री ८-९ वाजले तरी चालतील मी तयार : सोनिया गांधी !

मुंबई (वृत्तसंस्था) नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडे आज सोनिया गांधी यांना विचारण्यासाठी कोणतेच प्रश्न नव्हते. सोनियांनी चौकशी पुढे ढकलण्यासाठी कोणतंच निवेदन...

माणसं जोडणारं विनम्र व्यक्तिमत्व प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी….!

जळगाव (सुरेश उज्जैनवाल) आमचे मित्र आणि धनाजी नाना चौधरी महाविद्यालय फैजपूर चे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांचा आज वाढ दिवस त्यानिमित्त त्याचं...

धरणगावच्या गुड शेपर्ड स्कुलमध्ये वृक्षारोपण !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड स्कुलमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील ३ वर्षांपासून...

थेट नगराध्यक्षपदाच्या निर्णयामुळे भाजपचे नुकसान, सात नगरपालिकांमधील सत्ता गमावली !

भोपाळ (वृत्तसंस्था) थेट नगराध्यक्षपदाचा निर्णयामुळे भाजपचे मोठे  नुकसान झाले असून मध्य प्रदेशातील सात नगरपालिकांमधील सत्ता त्यांना गमवावी लागली आहे.  ...

पाचोरा : एकुलत्या मुलीने दिला पित्याला अग्नीडाग !

पाचोरा (प्रतिनिधी) पित्याच्या मृत्यूनंतर एकुलत्या मुलीने स्वतःवर कोसळलेलं दु:ख विसरून पित्याच्या पार्थिवाला अग्नीडाग दिल्याची घटना येथे घडली. घराण्याला कुलदीपक म्हणून...

धरणगावातील दादाजी नगरमधून मोटारसायकलची चोरी !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील चोपडा रोडवरील दादाजी नगरमधून मोटारसायकलची चोरीला गेल्याची घटना घडली आहे.   शहरातील चोपडा रोडवरील दादाजी नगरमध्ये शिवदास...

Page 759 of 2393 1 … 758 759 760 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!