TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक ! आरएसएसची कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी ; गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
June 7, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि उन्नावच्या नवाबगंज येथे असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात लखनऊमधील मादियानव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

अलीगंज येथे राहणाऱ्या डॉ. नीळकंठ मणी पुजारींना एका विदेशी नंबरवरून ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यात लखनऊसमवेत इतर सहा आरएसएसच्या कार्यालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषेत हे धमकीचे मेसेज मिळाले आहेत. हा मेसेज मिळाल्यानंतर पुजारी यांनी लखनऊमधील मडिगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

READ ALSO

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

नीळकंठ पुजारी हे सुलतानपूर येथील एका महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून काम करतात. आरएसएस (RSS) चे जुने स्वयंमसेवक असून अलीगंज येथील आरएसएस सोबत ते काम करतात. रविवारी ५ मे रोजी रात्री त्यांना एका विदेशी मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज आला. त्यात हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषेत आरएसएसचे कार्यालये उडवून देण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. या धमकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा धमक्या येत असतात. त्यासाठी सरकार समर्थ असल्याचे राऊत म्हणाले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
Next Post

मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला ; राज्यात आता 'या' तारखेला आगमन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : अॅड. अनिकेत निकम यांचा प्रभावी युक्तिवाद आणि भंगाळेंचा जामीन !

July 14, 2021

धरणगावच्या दुतीया दांपत्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा ; मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप !

March 29, 2022

सलमान खानला शस्त्र परवाना मंजूर ; मिळाली होती जीवेठार मारण्याची धमकी !

August 1, 2022

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

September 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group