काय सांगता ! ठाकरे ब्रँड वाचवा गद्दारांना ठोका ; कोकणात बॅनरबाजी करत मनसेकडून शिवसेनेला पाठिंबा !
रत्नागिरी (वृत्तसंस्था) मनसेने(MNS) शिवसेनेला (Shivsena) पाठींबा देत बॅनरच्या माध्यमातून सूचक संदेश दिला आहे. ‘कोकणची भूमी निष्ठावंतांची, ठाकरे बँड वाचवा गद्दारांना...


















