TheClearNews.Com
Tuesday, May 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काय सांगता ! ठाकरे ब्रँड वाचवा गद्दारांना ठोका ; कोकणात बॅनरबाजी करत मनसेकडून शिवसेनेला पाठिंबा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 24, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

रत्नागिरी (वृत्तसंस्था) मनसेने(MNS) शिवसेनेला (Shivsena) पाठींबा देत बॅनरच्या माध्यमातून सूचक संदेश दिला आहे. ‘कोकणची भूमी निष्ठावंतांची, ठाकरे बँड वाचवा गद्दारांना ठोका, (Save Thackeray brand) असे या बॅनरमध्ये लिहिण्यात आले आहे. रत्नागिरी मनसेचे (MNS) राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांनी हे बॅनर लावले आहे.

राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सेना विरुद्ध एकनाथ शिंदे अशी लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे सेनेचा बुरुज ढासळत चालला आहे त्याला भक्कम साथ देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खेड भरणे नाका परिसरात ‘कोकणची भूमी निष्ठावंतांची गद्दारांना ठोका ठाकरे बँड वाजवा’ अशा आशयाचे बॅनर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लावण्यात आले आहेत.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

सदर बॅनरवर बाजूला भगवी शाल परिधान केलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो आहे. तर दुसर्‍या बाजूला मनसेचे कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर यांचा फोटो आहे. सदरच्या बॅनरवरून मनसे आता शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ देण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरणार की काय असाच या बॅनरमधून संकेत मिळत आहेत. सदर बॅनरवरून खेडमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

Horoscope : राशिभविष्य, शनिवार २५ जून २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अफगाणिस्तानात पंतप्रधानपद रिक्त, काँगेसच्या भावी पंतप्रधानांनी तिकडे संपर्क साधावा : खा. उन्मेष पाटील

August 18, 2021

सूर्य ओकतोय आग ; अडावदला दोन दिवसात चार वृद्धांचा मृत्यू !

May 26, 2024

खळबळजनक : समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची पाळत?, वानखेडेंनी दाखल केली तक्रार

October 12, 2021

आपण सरस्वतीच्या मृतदेहाच्या डोक्याचेही असंख्य तुकडे केले ; पोलिसांच्या प्रश्नावर मनोज साने शांतपणे म्हणाला….!

June 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group