The Clear News Desk

The Clear News Desk

संजय राऊतांना सत्तेचा माज आलाय ; अनिल बोंडेंची टीका

मुंबई (वृत्तसंस्था) संजय राऊत यांना सत्तेचा माज आला असून त्यांनी अपक्ष आमदारांची बदनामी करण्याचा गाढवपणा केल्याची टीका भाजपा नेते अनिल...

धक्कादायक! ४० वर्षीय महिलेवर अमानुष अत्याचार, व्हिडीओही बनवला ; पिंपळगाव हरेश्वर पोलिसात एकाविरुध्द गुन्हा !

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेवर बळजबरीने अमानुष अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाहीतर अत्याचाराचा...

छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या आमदार मावळ्यांचे आभार ; संभाजीराजे समर्थकांची सेना भवनासमोर बॅनरबाजी

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाला. तर भाजप उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik)...

गद्दारी करायची असती तर तेव्हाच केली असती ; आमदार देवेंद्र भुयार संतापले

नागपूर (वृत्तसंस्था) राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर...

महाराष्ट्रात पुढचे ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाचा इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून, सुरुवातीस तळकोकणात असलेल्या मॉन्सूनने आता अर्धा महाराष्ट्र व्यापला आहे. दरम्यान, आगामी पाच दिवस...

दोन दिवस आमच्या हातात ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) अपक्ष आमदारांबाबत काही बोलायचं नाही. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांचा अपमान करायचा नव्हता, असं सांगतानाच दोन...

पांडुरंगापेक्षा मोदींचा फोटो मोठा ; पुण्यात भाजपने लावलेल्या बॅनरमुळे वाद, राष्ट्रवादीचा आक्षेप

पुणे (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जूनला देहूत (Dehu) दाखल होणार आहेत. शिळा मंदिर आणि जगद्गुरू संत तुकाराम यांच्या मूर्तीचा...

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १२ ते १८ जून २०२२ ; जाणून घ्या..कसा जाईल तुमचा हा आठवडा

साप्ताहिक राशिभविष्य, १२ ते १८ जून २०२२ : जूनच्या या आठवड्यात, काही राशींना अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ज्यांच्याकडे...

अपक्ष आमदारांना सोबत घेण्यासाठी ‘यांनी’ मदत केली ; भाजप आमदार संतोष दानवेंचा गौप्यस्फोट !

मुंबई (वृत्तसंस्था) अब्दुल सत्तारांनी आम्हाला या राज्यसभा निवडणुकीत भरपूर मदत केली. अपक्ष आमदारांच्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी स्वत: अब्दुल सत्तारांनी खूप...

गिरीश महाजनांच्या ‘पीए’सोबत लावलेल्या पैजेच्या शब्दाला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जागला ; एक लाखाचा धनादेश केला सुपूर्त !

जळगाव (प्रतिनिधी) महाविकास आघाडीची तब्बल ११ मत फोडतं भाजपने तिसरी आणि धोक्याची जागा जिंकली आहे. दरम्यान भाजप नेते आणि माजी...

Page 830 of 2393 1 … 829 830 831 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!