धक्कादायक ! आठ महिन्यांच्या गर्भवतीने सासरच्या जाचाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल
नांदेड (वृत्तसंस्था) नांदेडमध्ये आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना मुखेड शहरातील विठ्ठलनगर येथे घडली...
नांदेड (वृत्तसंस्था) नांदेडमध्ये आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना मुखेड शहरातील विठ्ठलनगर येथे घडली...
पुणे (वृत्तसंस्था) मैत्रिणीच्या पतीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाहीतर मित्रानेही तिला धमकावून तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारनं पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala scheme) अंतर्गत प्रत्येक एलपीजी सिलेंडरवर अनुदानाची घोषणा केली आहे. केंद्राच्या वतीनं...
बीड (वृत्तसंस्था) शहरात राहणाऱ्या चार मुलांची आई आणि एका विवाहित व्यक्तीने आपल्या जोडीदारांसह पोटच्या लेकरांना सोडून देत घरातून पळ काढला...
चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील ओझर गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ सार्वजनिक ठिकाणी कंटेनरमधील ७३ लाख ८७ हजार २०० रुपये किंमतीचा अवैध गुटखा...
मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनानंतर आता जगावर मंकीपॉक्स व्हायरसची (Monkeypox Virus) दहशत सुरु झाली आहे. सध्या भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला...
चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २८ वर्षीय विवाहितेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोपडा पोलीस स्थानकात जितेंद्र अशोक...
धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एका भागात किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीतून ९ जणांविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मुंबई (वृत्तसंस्था) नवाब मलिक यांचे डी गँगशी संबंध असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं होतं. दरम्यान, आता शिवसेनेने भाजप किंवा केंद्रीय तपास...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात रविवारी कोरोनाचे 326 नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाची चौथी लाट येणार का? असा प्रश्न उपस्थित...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech