आघाडी सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला : जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे
जळगाव (प्रतिनिधी) ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी...


















