TheClearNews.Com
Friday, June 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : सुरज झवरच्या कार्यालयात सापडलेले आ. राजूमामा भोळे यांचे लेटरहेड बनावट : दीपक साखरे

The Clear News Desk by The Clear News Desk
February 3, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी सुरज झवरच्या कार्यालयात सापडलेले आ.सुरेश दामू भोळे यांचे लेटरपॅड हे बनावट असून याचा आ.सुरेश भोळे यांच्याशी काहीही संबंध नाही, असा आज खुलासा भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे यांनी केला आहे.

बीएचआर घटनेची चौकशी अनेक दिवसांपासून सुरु आहे. याप्रकरणात अनेक संशयित व्यक्तींना अटक झालेली आहे. तसेच या प्रकरणात या पूर्वी सुद्धा सरकारी शिक्के आढळून आलेले आहे. सरकारी शिक्के बनावट बनू शकतात त्या ठिकाणी आमदारांचे बनावट लेटर पॅड बनवणे सहज शक्य आहे. बीएचआर घोटाळ्यात अटकेत असलेले आरोपी सुरज झवर यांच्या कार्यालयामध्ये आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांचे कोरे लेटर पॅड सापडून आल्याची बातमी आहे. सदर बीएचआर प्रकरणाशी आ. सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांचा कोणत्याही अर्थाने व कोणत्याही प्रकाराने संबंध नाही. आ. सुरेश दामू भोळे (राजूमामा) हे बीएचआर पतपेढी चे ठेवीदार व कर्जदार सुद्धा नाही आहेत. बीएचआर प्रकरणाचा आ. सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्याशी संबंध जोडणे म्हणजे सुता वरून स्वर्ग गाठण्यासारखे आहे.

READ ALSO

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

झवर यांच्या कार्यालयात सापडलेले आ.सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांचे लेटर पॅड शंभर टक्के बनावट आहे. असे कोणत्याही प्रकारचे कोरे लेटर पॅड आमदार कार्यालयाकडून अथवा भाजपा कार्यालयाकडून कोणत्याही व्यक्तीस अथवा संस्थेस दिले जात नाही. आमदार कार्यालयाकडून लेटर पॅड वर मजकूर छापून त्याची आमदार कार्यालयातील रजिस्टर मध्ये नोंद केल्या शिवाय कोणालाही दिले जात नाही. बीएचआर घोटाळ्यातील आरोपी सुरज झंवर याच्या कार्यालयात आढळून आलेले आमदार राजूमामा भोळे यांचे लेटरहेड बनावट असल्याचा खुलासा भाजप विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक साखरे यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

June 11, 2026
Next Post

कासोदा येथील पद्मावती जिनिंगच्या गोडावूनला भीषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : पिंपळे गावाच्या पाण्याच्या टाकीत आढळले मेलेले कबुतरं !

August 15, 2022

राहुल गांधी आणि योगी आदित्यनाथ यांच्या भावना डाव्यांबाबत समान : केरळचे मुख्यमंत्री विजयन

February 26, 2021

पैशांशिवाय आनंद शोधता येणारी माणसे श्रीमंत ; अंतर्नादच्या पुष्पांजली प्रबोधनमालेत मनोज गोविंदवार यांचे प्रतिपादन

December 28, 2021

वाढीव वीजबिलाविरोधात मनसे रस्त्यावर

November 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group