The Clear News Desk

The Clear News Desk

विकृतीचा कळस ! गर्भवती बकरीवर बलात्कार, नंतर केली हत्या ; आरोपीला अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतामधील साक्षरतेच्या बाबतील अव्वल असलेल्या केरळमधून (Kerala) एक अत्यंत घृणास्पद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळमधील...

पाचोऱ्यात घरफोडी ; मोटारसायकलसह रोकड व सोन्याचे दागिने चोरी

पाचोरा (प्रतिनिधी) येथील दर्शन कॉलनीतील एका घराच्या कम्पाऊंडचे कुलूप तोडून मोटारसायकलसह रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख १२...

नात्याला काळीमा ! नात्यातील अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने केला आत्याचार !

पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) पेशाने शिक्षक (teacher) असलेल्या एका तरुणाने आपल्याच नात्यातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला फटके देण्याची धमकी देत शारीरिक...

भुसावळ तालुक्यात घरफोडी ; सोन्या चांदीचे दागिने लंपास

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील सुनसगांव येथील एका घराचे कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने ६८ हजारांचे सोन्या चांदीचे दागिने चोरी...

मोठी बातमी : फडणवीसांचे कट्टर विरोधक अॅड. सतीश उके यांच्या घरी ईडीचा छापा ; चौकशीसाठी घेतले ताब्यात ! (व्हिडीओ)

नागपूर (वृत्तसंस्था) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील अॅड. सतीश उके (satish uke) यांच्या घरी...

लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टी हवीये ; पोलीस कर्मचाऱ्याचा अर्ज पाहून तुम्ही तोंडात बोट घालाल !

अमरावती (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील मंगरुळ दस्तगीर पोलीस स्टेशनला हा पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. विनोद राठोड (Vinod Rathod) असं या पोलीस अमलदाराचं...

वेल्डिंगच्या दुकानातुन ४५ हजाराचा मुद्देमाल लंपास ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चांवलखेडा येथील एका वेल्डिंगच्या दुकानातुन अज्ञात चोरट्याने ४५ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी...

बाबो ! ऐन उन्हाळ्यात एसीत कुंडली मारून बसला साप अन् उंदराची केली शिकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उन्हाळा सुरू होताच बहुतांश घरांमध्ये तापमान कमी करण्यासाठी एसीचा वापर केला जात आहे. नुकताच समोर आलेला व्हिडीओ...

धरणगाव तालुक्यात घरफोडी ; रोकडसह सोन्या चांदीचे दागिने लंपास

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कवठळ गावातील एका घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने रोकडसह सोन्या चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ३२...

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, गुरुवार ३१ मार्च २०२२ !

राशिभविष्य, गुरुवार ३१ मार्च २०२२ : आज चंद्र मीन राशीत असेल. येथे सूर्य आणि चंद्राचा संयोग तयार होईल. अशा परिस्थितीत...

Page 989 of 2393 1 … 988 989 990 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!