TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“लक्ष्मी” चित्रपटावर बंदी लावा – हिंदू जनजागृती समितीची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 6, 2020
in राजकीय, राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) लक्ष्मी हा चित्रपट 9 नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित होणार असून यामध्ये अभिनेता अक्षय कुमार हे मुख्य भूमिकेत आहेत. यापूर्वी या चित्रपटाचे नाव लक्ष्मी बॉम्ब असे होते. हिंदूंच्या जोरदार विरोधानंतर शबीना खान आणि तुषार कपूर निर्मित या चित्रपटाच्या नावात तोंडदेखला बदल करून आता या चित्रपटाचे नाव लक्ष्मी असे करण्यात आले आहे. नावात जुजबी पालट करत हिंदूंची डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे व या चित्रपटाला हिंदू समाजाने विरोध करण्यामागे लव्ह जिहादला चालना आणि हिंदूंच्या धर्मभावनाच्या अवमान ही दोन प्रमुख कारणे होती. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी या दोन्ही कारणांना बगल दिली आहे. या आशयाचे निवेदन हिंदू जनजागृती समिती चोपडा यांच्यातर्फे तालुक्याचे तहसीलदार छगन वाघ यांना देण्यात आले.

लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाच्या नावामुळे श्री लक्ष्मीचे विडंबन होत असल्याने हिंदू जनजागृती समितीने त्यासंदर्भात केंद्रशासन , राज्य शासन व अनेक चित्रपट परिनिरीक्षण मंडळाना निवेदनही दिले आहे .चित्रपटाच्या नावातून केवळ बॉम्ब हा शब्द काढून टाकल्याने श्री लक्ष्मी देवीच्या अनादर रोखल्या जात नाही. नावात पालट केल्यामुळे चित्रपटातील देवीशी संबंधित संदर्भ रहित झाले असे होत नाही हा चित्रपट श्री लक्ष्मीदेवी व देव देवीची महती सांगणारा किंवा दिवाळीशी संबंधित असता तर चित्रपटाचे नाव लक्ष्मी ठेवण्याचे कारण समजू शकले शकलो असतो मात्र चित्रपटाच्या आणि श्री लक्ष्मीदेवीचे महतीचा अजिबात संबंध नसल्याचे चित्रपटाच्या अधिकृत ट्रेलरवरून स्पष्ट होते असे हिंदू जनजागृती समितीचे म्हणणे आहे .

READ ALSO

धरणगाव येथे सहारा बहुद्देशीय संस्था तर्फे माजी नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण संपन्न!

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळा आनोरे येथे मोफत गणवेश वाटप….!

चित्रपटाच्या अधिकृत ट्रेलरमध्ये आसिफ या नावाने मुसलमान व्यक्तिरेखा साकारत असलेले अभिनेते अक्षय कुमार यांच्या शरीरात एका तृतीयपंथीयांचे भूत संचारल्याचे दाखवण्यात आले आहे .अभिनेता देवी प्रमाणे मोठे लाल कुंकू लावून केस मोकळे सोडून हातात त्रिशूल घेऊन नाचताना दाखवले आले असून कुटुंबातील व्यक्तींना त्रास देण्यासाठी जाते तेव्हा कुटुंबातील व्यक्ती हिंदूंच्या विविध देवतांची चित्र पुढे करतात मात्र भूत त्याला जुमानत नाही असे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे म्हणणे आहे.

चित्रपटात नायकाचे नाव आसिफ आणि नायिकेचे नाव प्रिया असे आहे. चित्रपट कंचना या दक्षिण भारतीय चित्रपटाचा रिमेक असून त्यामध्ये नायकाची व्यक्तिरेखा मुसलमान नाही तरी हिंदी चित्रपटात नायक मुसलमान तर युती हिंदू धर्मीय दाखवण्यात आली असून यातून हेतुतः लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले असून अत्यंत गंभीर अक्षम्य असल्याचे यशवंत चौधरी यांनी सांगितले .

नुकतेच हरियाणातील निकिता तोमर हिची तौसीफ या धर्मांधांने गोळ्या घालून हत्या केल्याचे प्रकरण ताजे असताना अशा प्रकारचे चित्रपट निर्मिती करणे म्हणजेच दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे कुटील डाव चित्रपटसृष्टीचा दिसून येतो तरी हिंदूंच्या भावना समजून सदर चित्रपटावर लवकरात लवकर बंदी आणावी असे निवेदनात म्हटले आहे .

निवेदन देतेवेळी अनिल वानखेडे (माजी जिल्हाध्यक्ष मनसे), गजेंद्र जयस्वाल (शहराध्यक्ष भाजपा) मनीष गुजराथी (भाजपा), विकास पाटील (माजी उपनगराध्यक्ष शिवसेना), मुरलीधर पाटील (आर एस एस) , श्याम सोनार (आर एस एस), मुन्ना शर्मा (भाजपा), राहुल माळी (स्वराज्य निर्माण सेना ), किशोर दुसाने ( सनातन संस्था ) , यशवंत चौधरी ( हिंदू जनजागृती समिती) , भगत पाटील ( सनातन संस्था ) यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव येथे सहारा बहुद्देशीय संस्था तर्फे माजी नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण संपन्न!

July 10, 2026
जळगाव

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळा आनोरे येथे मोफत गणवेश वाटप….!

July 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 जुलै 2026 !

July 10, 2026
धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
जळगाव

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

July 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 जुलै 2026 !

July 9, 2026
Next Post

उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या व मागण्यांसाठी नेहमीच प्रयत्नशील - प्रवीण सपकाळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातून एकाची दुचाकी लांबवली !

June 29, 2023

पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ११ जण जागीच ठार

January 15, 2021
President Donald Trump walks to board Marine One on the South Lawn of the White House, Tuesday, Jan. 12, 2021 in Washington. The President is traveling to Texas. (AP Photo/Gerald Herbert)

दुसऱ्यांदा महाभियोग दाखल झाल्यानंतर ट्रम्प म्हणाले…

January 14, 2021

आज आढळले अवघे ५३ कोरोनाबाधित ; १३४ रुग्ण बरे होऊन परतले घरी !

October 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group