TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भोलाणे वासियांनी दिलेल्या प्रेमापोटी कामातून उतराई होणार !

रुग्णवाहिका लोकार्पण व विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी पालकमंत्र्यांचे भावानोद्गार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 9, 2023
in जळगाव, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रुग्ण सेवेत रुग्णवाहिकेचे अनन्य साधारण महत्त्व असून, स्व. अमोल अण्णाभाऊ कोळी यांच्या स्मरणार्थ श्री अण्णाभाऊ विठ्ठल कोळी यांनी दिलेल्या रुग्ण्‍वाहिकेमुळे गरजू रुग्णांना जलद उपचार मिळण्यास मदत होणार असून जीवनदायी ठरणार आहे. भोलाणे व परिसरातील नागरिकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिले आहे. महर्षी वाल्मिक सभागृहसाठी व वाचनालयासाठी निधी मंजूर करणार असल्याचे सांगत भोलाणे व परिसर वासियांनी दिलेल्या प्रेमापोटी कामातून उतराई होणार असल्याचे भावानोद्गार पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले ते भोलाणे येथे रुग्णवाहिका लोकार्पण व विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील होते.

या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन !
सुरुवातीला ढोल ताश्यांच्या गजरात पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा प्रमुख निलेश पाटील व मान्यवरांची मिरवणूक काढण्यात येऊनग्रामपंचायत, वि. का. सोसायटी , भजनी मंडळ व ग्रामस्थ मार्फत ना.गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काही महिन्यांपूर्वी स्व. अमोल कोळी यांचे अपघातात मृत्यू झाला होता त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी अण्णा विठ्ठल कोळी व भरत येवस्कर यांनी गाव व परिसरासाठी रुग्ण्‍वाहिका देण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सदर रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच गावं अंतर्गत २० लाखाच्या रस्ता काँक्रीटीकरण व आमदार निधीतील 3 लाखाच्या चौक काँक्रीटीकरण कामाचे विधिवत पूजा करून ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

भोलणे व परिसरातील रस्त्यांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर !
भोलाणे असोदा रस्ता- ७ कोटी, भोलाणे ते भादली रस्ता व भादली ते नशीराबाद रस्त्याचे डांबरीकरण – ५ कोटी , भोलाणे ते सुजदे रस्ता सुधारणा करणे – ५० लक्ष, भोलाणे ते सुजदे रस्ता डांबरीकरण व Concrete करणे – ५० लक्ष, भोलाणे गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना – ४० लक्ष, गावांतील प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम – १ कोटी ५० लक्ष, गावात सभागृह बांधकाम, रस्ते काँक्रीट, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, २५/१५ मूलभूत सुविधे अंतर्गत , आमदार निधीतून आणि गौण खनीज व इतर योजनेतुन सुमारे ८० लक्ष असे एकूण १५ कोटी ७० लाखाचा निधी मंजूर असून काही कामे प्रगतीत तर काही कामना लवकरच वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे. या विविध विकास कामांमुळे शेतकरी ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.

यांची होती उपस्थिती !
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नामदेव सपकाळे सर यांनी केले. आभार अजय कोळी यांनी मानले. या प्रसंगी जिल्हा जिल्हाप्रमुख निलेश पाटील, उप जिल्हाप्रमुख नरेंद्र सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते भरत येवस्कर , तुषार महाजन, भादली सरपंच मिलिंद चौधरी, भोलाणे सरपंच नितीन कोळी, उपसरपंच देविदास कोळी , माजी सरपंच नानाभाऊ सोनवणे, भिमराव सपकाळे, अजय कोळी, रामकृष्ण कोळी, सोमनाथ कोळी, नागो कोळी, समाधान कोळी, ग्रा .पं.सदस्या सुरेखा कोळी, शोभाताई कोळी, लताबाई कोळी तसेच किशोर चौधरी, संदीप कोळी, सलीम पिंजारी, भूषण पाटील, प्रकाश सपकाळे, दिनेश नारखेडे, युवराज सपकाळे, कडू कोळी, हर्षल नारखेडे, वासुदेव कोळी, भिमराव सपकाळे, रामदास सपकाळे यांच्यासह भोलाणे – भादली परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

पाळधी ग्रामपंचायतीत पालकमंत्र्यांच्या हस्ते शिलाफलक अनावरण ; ग्रामस्थांनी घेतली पंच प्रण प्रतिज्ञा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : प्रेम विवाह करणाऱ्या बहिणीची मुंडक छाटून हत्या ; ऑनर किलिंगने महाराष्ट्र हादरला !

December 6, 2021

वाहतूक नियमांचं उल्लंघन न करता मिळालं चलन तर अशी करा तक्रार !

December 18, 2021

बडोद्यात तीन मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

September 29, 2020

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 7 हजार 337 प्रकरणे निकाली

July 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group