TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापौर, उपमहापौर यांनी केले अभिवादन !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 14, 2021
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले आहे. जगात सर्वश्रेष्ठ असलेल्या संविधानाला अनुसरून कोरोनाला अटकाव करण्यासाठी शासन, प्रशासन वेळोवेळी नियम लागू करीत असतात. प्रत्येक जळगावकराने संविधान आचरणात आणून नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी रेल्वेस्थानकाबाहेरील पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सांगितले की आपण सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आचरणात आणून नियमांचे पालन करावे तसेच सद्याच्या परिस्तिथीत कोरोनाचा हाहाकार असल्याने शासनाने दिलेले नियमांचं पालन करावे आणि कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासनाला सहकार्य करावे.

READ ALSO

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, नगरसेवक चेतन सनकत, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, अनिल अडकमोल, अजय घेगट व मनपा अधिकारी आणि समाजबांधव, नागरिक उपस्थित होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नियम पाळून अभिवादन करण्यात आले. नागरिकांनी शांततेत आणि गर्दी न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यास यावे असे आवाहन देखील महापौर आणि उपमहापौर यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
Next Post

पिंप्री खु येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सवनिमित्ताने अभ्यासिकाचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईच्या वर्सोवात गॅस सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग

February 10, 2021

जामनेर : विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यू !

July 21, 2024

जून्या भांडणातून तरुणाला धारदार शस्त्राने मारहाण

April 25, 2025

अमळनेरहून धरणगाव जाण्यासाठी ढेकू-सारबेटे मार्गाचा वापर करण्याचे आवाहन !

September 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group