TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी पाटील समाज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन संपन्न !

डॉ. हेडगेवार येथे डीपीडीसीतून ४० लक्ष निधीचे मंगल कार्यालय उभारण्यात येणार !

vijay waghmare by vijay waghmare
October 6, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) कुणबी समाज मंगल कार्यालय हे एकत्र विचारमंथन करण्याचे स्थान ठरेल. कुणबी समाज हा मेहनती, कष्टकरी आणि आत्मविश्वासाने भरलेला समाज आहे. या सामाजिक मंगल कार्यालयाच्या माध्यमातून आपली एकजूट आणि सामूहिकता अधिक बळकट होईल. सामाजिक कार्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसून या सामाजिक कार्यामुळे आत्मिक समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. ते धरणगाव येथे समस्त कुणबी पाटील समाज पंचमंडळ आयोजित डॉ. हेडगेवार येथे कुणबी समाज मंगल कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माधवराव पाटील हे होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कुमारी गायत्री गणेश पाटील हिने सामाजिक मंगल कार्यालयासाठी 40 लाखाचा निधी दिल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना धन्यवाद देवून पंचमंडळ करीत असलेल्या कार्याची सविस्तर माहिती विशद केली. सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील सर . यांनी केले. आभार दिनेश पाटील यांनी मानले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

याप्रसंगी कुणबी पाटील पंच मंडळ अध्यक्ष माधवराव पाटील , उपाध्यक्ष दिलीप पाटील, सचिव महेश पाटील, खजिनदार लक्ष्मण पाटील, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, भीमराज पाटील, गणेश पाटील, अप्पा पाटील, किशोर पाटील, बुटा पाटील, दत्तू पाटील, कैलास पाटील,जितू पाटील,परशुराम पाटील,राजेंद्र पाटील, मोहन पाटील , चुडामन पाटील, मंगेश पाटील, आनंद पाटील, दिनेश पाटील,वाल्मीक पाटील, बुट्या पाटील व सर्व कुणबी पाटील समाज तसेच तुकाराम बीज उत्सव समिती चे सर्व कार्यकर्ते, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, प्रेमराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील भानुदास विसावे, शहर प्रमुख विलास महाजन, पप्पू भावे, विजू महाजन, ऍड. वसंतराव भोलाणे, रवी कंखरे,रवी महाजन, विनायक महाजन, पवन महाजन यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
Next Post

जळगाव ग्रामीण मध्ये राष्ट्रवादी शरदजी पवार गटाला मोठा धक्का

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

*महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी औरंगाबाद येथे जळगाव जिल्ह्याचा बॅडमिंटन संघ रवाना*

June 30, 2022

लग्नघरावर शोककळा : लग्नपत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या नवरदेवासह चुलत भावाचा अपघाती मृत्यू !

April 11, 2024

थोरगव्हाण येथे भर दिवसा निंबाचे झाड कोसळून ट्रॅक्टरचे नुकसान !

October 10, 2020

मुंबईत मॉलमधील रुग्णालयाला भीषण आग ; दोन जणांचा मृत्यू

March 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group