TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लग्नघरावर शोककळा : लग्नपत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या नवरदेवासह चुलत भावाचा अपघाती मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 11, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

लातूर (वृत्तसंस्था) उदगीर तालुक्यातील अनुपवाडी येथील दोन भावांचा येत्या गुरुवारी (दि.१८) एप्रिल रोजी विवाह आहे. छोटा भाऊ नवरदेव आपल्या चुलत भावासह दुचाकीवरून लग्नपत्रिका देण्यासाठी निघाला होता. उदगीर-लातूर रोडवरील लोहारा (ता. उदगीर) गावाजवळ समोरून येणाऱ्या एका कारच्या धडकेत दुचाकीवरील नवरदेवासह त्याच्या चुलतभावाचाही अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. १०) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. आकाश धोंडिबा निलेवाड (वय २५), विशाल भिवा निलेवाड (वय २२) असे मयत युवकांची नावे आहेत.

तालुक्यातील अनुपवाडी येथील भिवा निलेवाड यांची दोन मुले मनोज व विशाल या दोघा भावांचा विवाह सोहळा येत्या बुधवारी (दि.१८) अनुपवाडी येथे होणार होता. या दोन्ही सख्ख्या भावांच्या विवाह सोहळ्याच्या लग्न पत्रिका वाटपासाठी बुधवारी (दि.१०) छोटा भाऊ नवरदेव विशाल भिवा निलेवाड (२२) हा त्याचा सख्खा चुलत भाऊ आकाश धोंडीबा निलेवाड (२५) यास सोबत घेऊन पल्सर दुचाकीवरून (एम एच २४ बी क्यू ५८५३) निघाले होते. उदगीर-लातूर रस्त्यावरील लोहारा गावाजवळील मराठवाडा दूध डेअरीसमोर डस्टर कारचालकाने (एम एच १२ एन ई ९१५३) समोरून जोराची धडक दिली. या धडकेत नवरदेव विशाल व त्याचा चुलत भाऊ आकाश हे दोघेजण जागीच ठार झाले.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

या भावांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उदगीरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, उदगीर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे. या घटनेची माहिती अनुपवाडी गावात समजताच आठवडाभरावर लग्न असलेल्या लग्नघरावर शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेतील नवरदेवासह चुलत भावाच्या अपघाती मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

श्रीराम पाटील मॅच फिक्सींगमधला उमेदवार, हा उमेदवार तर मतदारसंघातही राहत नाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : जळगाव जिल्हयातून आणखी तीन गुन्हेगार हद्दपार !

December 23, 2022

पैशांच्या वादातून पिंप्राळ्यात गोळीबार

January 16, 2026

Horoscope Today : आजचे राशीभविष्य १६ जुलै २०२४ !

July 16, 2024

खळबळजनक ! पुतीन यांना ‘मनोरुग्ण’ म्हटलेल्या मॉडेलचा सुटकेसमध्ये आढळला मृतदेह

March 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group