TheClearNews.Com
Sunday, February 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : आ. भोळेंचे बनावट लेटरहेड प्रकरणी खुलाशाऐवजी तक्रार का नाही?

The Clear News Desk by The Clear News Desk
February 3, 2021
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी सुरज झंवरच्या पुण्याच्या फ्लॅटमध्ये सापडलेले आ. राजूमामा भोळे यांचे लेटरहेड बनावट असल्याचा दावा आज भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे यांनी केला. श्री. साखरे यांचा दावा खरा असेल तर विधीमंडळ सदस्याचे बनावट लेटरहेड बनविण्या सारख्या गंभीर प्रकरणी खुलाशाऐवजी पोलिसात तक्रार का नाही?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे बनावट लेटरहेडचा दुरुपयोग झाल्याचे आढळल्यास याबाबत माहिती असूनही तुम्ही पोलिसात तक्रार का दिली नव्हती?, हा प्रश्न भविष्यात आ. भोळे यांना अडचणीत आणणारा ठरू शकतो.

 

READ ALSO

क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” उत्साहात संपन्न

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी सुरज झंवरच्या कार्यालयात सापडलेले आ. राजूमामा भोळे यांचे कोरे लेटरहेड सापडल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. धक्कादायक आमदार गिरीश महाजनांपाठोपाठ आता सुरेश भोळे यांचेही लेटरपॅड झंवरच्या कार्यालयात आढळून आल्यामुळे चर्चेला अधिक उधान आले आहे. सुरज झंवर याच्या पुण्यातील फ्लॅटमध्ये आठ पिशव्यांमध्ये शेकडो कागदपत्र मिळाले होते. यात जळगावचे आमदार सुरेश भोळे यांच्या नावाचे कोरे लेटरपॅडचा देखील समावेश आहे. याच बाबत आज भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे यांनी खुलासा देत म्हटले होते की, जिथे सरकारी शिक्के बनावट बनू शकतात त्या ठिकाणी आमदारांचे बनावट लेटर पॅड बनवणे सहज शक्य आहे. तसेच बीएचआर प्रकरणाशी आ. भोळे यांचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही. आ. भोळे हे बीएचआर पतपेढीचे ठेवीदार व कर्जदार सुद्धा नाहीत. बीएचआर प्रकरणाचा आ. राजूमामा भोळे यांच्याशी संबंध जोडणे म्हणजे सुता वरून स्वर्ग गाठण्यासारखे असल्याचेही श्री. साखरे यांनी म्हटले आहे.

 

राजूमामा भोळे यांचे लेटरहेड प्रकरणी दीपक साखरे यांनी खुलासा दिल्यानंतर काही प्रश्न उपस्थीत केले जात आहेत. झंवरच्या कार्यालयात सापडलेले आ. राजूमामा भोळे यांचे कोरे लेटरहेड हे जर बनावट आहेत. तर मग खुलासा देण्यापेक्षा सरळ झंवरविरुद्ध पोलिसात तक्रार का दिली गेली नाही?. कारण राज्याच्या विधिमंडळ सदस्याचे बनावट लेटरहेड बनवून झंवरने त्याचा नेमका कुठं-कुठं दुरुपयोग केला?. याची चौकशी होणे अत्यंत गरजचे आहे. अशा पद्धतीने एका लोकप्रतिनिधीचे बनावट लेटरहेड बनविणे गंभीर बाब असल्यामुळे खुलासा देण्याऐवजी तक्रार अत्यावश्यक ठरते. बनावट लेटरहेडचा कुठं दुरुउपयोग झाल्याचे आढळल्यास याबाबत माहिती असूनही तुम्ही तक्रार का दिली नव्हती?, हा प्रश्न भविष्यात आ. भोळे यांना अडचणीत आणणारा ठरू शकतो.

 

बनावट दस्तऐवज म्हणजे काय?

 

बनावट म्हणजे जे खरे दस्त आहे, त्या दस्तात कुठेतरी छेडछाड करणे किंवा एखादे दस्त नव्याने अशा प्रकारे बनवणे की जे खरे दस्त आहे, त्यासारखे भासेल. आणि त्या बनावट दस्ताचा खऱ्या दस्ताशी काहीही संबंध नसेल.

काय म्हणतो कायदा?

 

बनावट दस्तऐवजाचा फसवेगिरीसाठी उपयोग व्हावा, या हेतूने बनावट दस्तऐवज तयार करणे, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. दुसऱ्याची बेअब्रू करण्यासाठी खोटा दस्तऐवज तयार करणे, तो जवळ बाळगणे किंवा बनावटगिरीने तो उपयोगात आणणे अशासारख्या इतरही गंभीर गुन्ह्यांत २ वर्षापासून तर जन्मठेपसह वेगवेगळ्या कलमाला वेगवेगळी शिक्षा आहे. भारतीय दंडसंहितेत ४६३ ते ४७७ ए या कलमांखाली बनावट दस्तऐवजांसंबंधीची कायदेशीर तरतूद आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” उत्साहात संपन्न

February 22, 2026
जळगाव

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
एरंडोल

तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर

February 21, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
Next Post

धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणाने केली मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे ! ११ मृतदेह सापडले ; भोंदू बाबा अनुयायांना मल-मूत्र खाण्याचा देत होता सल्ला

May 11, 2022

सांगली येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू !

January 17, 2021

दुर्दैवी ! पुण्यात शौचालयाच्या टाकीत चार जण पडले ; गुदमरून चौघांचा मृत्यू !

March 2, 2022

खुशखबर : राज्यात लवकरच ७२०० पदांसाठी होणार भरती ; गृहमंत्र्यांची माहिती

January 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group