TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

तातडीने २५ लाखांचा धनादेश दिल्याने जप्तीची टळली नामुष्की

vijay waghmare by vijay waghmare
April 11, 2026
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – शिवाजीनगर स्मशानभूमिजवळील रेल्वे लाईनला लागून असलेल्या डी.पी. रोडसाठी मनपाने जागेचे भूसंपादन केले होते. या जागेचा वाढीव मोबदला मनपा महापालिका अदा करत नसल्याने मनपा आयुक्तांची खुर्ची व वाहन जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार वकील व बेलिप महापालिकेत जप्तीसाठी आले असता महापालिका प्रशासनाने तातडीने २५ लाखांचा धनादेश कोर्टात दिला त्यामुळे आयुक्तांची खुर्ची जप्तीची कारवाई तुर्त टळली आहे.

शिवाजीनगर परिसरातील गट नं. ५११ सीटी सर्वे नं. २७१० ही जागा महापालिकेने डीपी रस्त्यासाठी भूसंपादीत केली आहे. या जागेच्या वाढीव मोबदल्यात सव्वा तीन कोटी रुपये अदा करण्याचे आदेश महापालिकेला झाले होते. त्यावेळी मनपाने ८८ लाख रुपये अदा केले परंतु उर्वरीत मोबदला अदा न केल्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयाने जळगाव महापालिकेचे आयुक्त यांची खुर्ची व वाहन जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शुक्रवारी जागा मालक हितेंद्र मोहनलाल मेहता यांचे वारस उष्मा हितेंद्र मेहता यांचे वकील अॅड. नारायण लाठी व न्यायालयाचे बिलिफ पाटील आणि चंदनकर यांनी दुपारी महापालिका गाठली. यावेळी महापौरांच्या दालनात त्यांनी आयुक्तांशी चर्चा करून खुर्ची जप्त करण्यासाठी आल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्यासह मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगररचना विभागाचे प्र. सहाय्यक संचालक अमोल पाटील, मुख्य लेखा परिक्षक विजय कुमार सोनवणे, मनपाचे वकील अॅड. आनंद मुजुमदार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

टहाकळी येथील बालिकेच्या मृत्यूप्रकरणी खडसेंचा जाब; प्रशासनाकडून चौकशी सुरू

जळगावमधील कुपोषण मुद्यावर खडसेंनी उपस्थित केला प्रश्न; कुपोषणाचे प्रमाण घटल्याचा प्रशासनाचा दावा

महापालिकेचा भोंगळ कारभार

आयुक्तांची खुर्ची जप्त करण्यासाठी आलेल्या वकिलांसह कोर्टाचे बिलीफ यांच्याशी चर्चा करतांना उपस्थित अधिकाऱ्यांना देखील याप्रकरणाची सखोल माहिती नसल्याचे दिसून आले. मनपाच्या अधिकाऱ्यांना विषयाचे गार्भिय नसून मनपात मोठा भोंगळ कारभार सुरु असल्याचे दिसून आले. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी मनपाचे वकील आनंद मुजूमदार यांच्याशी संपर्क केला असता त्यांना संपुर्ण प्रकरण सांगता आले नाही, हे प्रकरण माझ्याकडे नाही, असे सांगून त्यांनी असमर्थता दर्शवली. तसेच नगररचना विभागाचे प्र. सहाय्यक संचालक अमोल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता माझ्याकडे अशी अनेक प्रकरणे आहेत. त्यामुळे नेमकं भूसंपादन कधी झालं, किती मोबदला आतापर्यंत दिला, याविषयी पुर्ण माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. लेखापरिक्षक विजय कुमार सोनवणे यांना विचारणा केली असता त्यां देखील आपल्याला माहीत नसल्या सांगितले. एकीकडे या प्रकरण मनपाकडून २५ लाखांचा धनादे देण्यात येतो मात्र, लेखाधिकारी त लेखा परीक्षक सांगतात मला माहि नाही, त्यामुळे मनपात किती मोन गोंधळ सुरु आहे याची प्रचिती येते.

चार वर्षापुर्वी झाले आदेश

सदर जागेच्या वाढीव मोबदला देण्याच आदेश न्यायालयाने ४ वर्षापुर्वीच दिल होता. परंतु महापालिका प्रशासनाकडून रक्कम अदा न करता वारंवार मुदत देवूनह टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळ न्यायालयाने महापालिकेच्या आयुक्तां वाहन, खुर्चीसह इतर साहित्य जप्तीचे वॉर काढले होते. त्यामुळे शुक्रवारी वकील अॅड. लाठी व न्यायालयाचे बेलिफ जप्तीच्या कारवाईसाठी मनपात धडकले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonWarrant to seize Commissioner's chair and vehicle in land acquisition case

Related Posts

जळगाव

टहाकळी येथील बालिकेच्या मृत्यूप्रकरणी खडसेंचा जाब; प्रशासनाकडून चौकशी सुरू

July 10, 2026
जळगाव

जळगावमधील कुपोषण मुद्यावर खडसेंनी उपस्थित केला प्रश्न; कुपोषणाचे प्रमाण घटल्याचा प्रशासनाचा दावा

July 10, 2026
धरणगाव

धरणगाव येथे सहारा बहुद्देशीय संस्था तर्फे माजी नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण संपन्न!

July 10, 2026
जळगाव

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळा आनोरे येथे मोफत गणवेश वाटप….!

July 10, 2026
जळगाव

घरफोडी, दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश

July 10, 2026
धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
Next Post

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 फेब्रुवारी 2026 !

February 15, 2026

नवाब मलिकांचे दाऊदच्या डी-गँगसोबत संबंध ; कोर्टाचं निरीक्षण

May 21, 2022

मोठी बातमी : जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ !

May 17, 2023

अरुणामाई कॉलेज ऑफ फार्मसी व नानासाहेब आर.जी.पाटील इन्स्टीटयूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची यशस्वी घोडदौड !

July 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group