TheClearNews.Com
Monday, February 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज नोंदवले २२ साक्षीदारांचे जबाब !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 11, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील तब्बल २२ते २३ साक्षीदारांचे जबाब आज आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नोंदवले. पुढील काही दिवस साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरूच राहणार आहे.

बीएचआर घोटाळ्यातील साक्षीदारांचे जाब जबाब नोंदविण्यासाठी पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक काल सायंकाळी जळगावात येऊन धडकले होते. या पथकात पोलीस निरीक्षक श्री.भोसले यांच्यासह इतर तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बीएचआर घोटाळ्यातील काही प्रमुख साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यासाठी हे पथक जळगावात आले आहे. त्यानुसार आज सकाळपासूनच जबाब नोंदविण्याच्या कामाला सुरुवात झाली. आज सायंकाळपर्यंत तब्बल २२ ते २३ साक्षीदारांचे जबाब नोंदवून झाले होते. पुढील काही दिवसात औरंगाबाद सोयगाव, धुळे, धरणगाव-पाळधी, अमळनेर, जामनेर, जळगाव यासह इतर ठिकाणच्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे कळते.

READ ALSO

क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” उत्साहात संपन्न

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक नेमकं कुणाचे आणि एकूण किती जणांचे जबाब घेणार आहे?, याबाबत अजून स्पष्ट माहिती मिळू शकली नसली, तरी शंभरहून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे कळते.

दुसरीकडे मुख्य संशयित सुनील झंवर याच्या जामीन अर्जावर पुणे न्यायालयात सुनावणी सुरू आहे. बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाने आपापली बाजू मांडली असून न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” उत्साहात संपन्न

February 22, 2026
जळगाव

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
एरंडोल

तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर

February 21, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
Next Post

पाळधी येथे महाविकास आघाडीच्या 'बंद'ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घर नावावर करण्यासाठी वृद्धाला मारहाण ; पाच जणांविरुद्ध धरणगाव पोलीसात गुन्हा !

June 6, 2023

मोदी देश सांभाळतील तर लोकांनी कुटुंब कसे वाचवता येईल ते पाहावे : संजय राऊत

December 27, 2020

झोपेत हाताच्या करंगळीला सर्पदंश ; बालिकेचा मृत्यू !

September 20, 2023

जिल्हा दुध संघाचे संचालक अरविंद देशमुख यांची अशीही विनम्रता !

November 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group