TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Big Breaking : जळगाव जिल्ह्यातील बोगस शिक्षकांची यादी ‘द क्लिअर न्यूज’च्या हाती ! (updated)

जाणून घ्या...जळगाव जिल्ह्यातील गावनिहाय बोगस शिक्षकांची संख्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 4, 2022
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरवणारी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील बोगस शिक्षकांची यादी ‘द क्लिअर न्यूज’च्या हाती लागली असून त्यानुसार सर्वाधिक बोगस शिक्षक जळगाव आणि चोपडा येथे आढळून आले आहेत. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. तर खाली जाणून घ्या…जळगाव जिल्ह्यात गावनिहाय बोगस शिक्षकांची संख्या !

 

READ ALSO

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

जाणून घ्या…जळगाव जिल्ह्यात गावनिहाय बोगस शिक्षकांची संख्या !

अडावद – ६
अडगाव – २१
अखतवाडे – २
अकुलखेडा – ८
अमादडे – ३४
अमळगाव – ३
अमळनेर – २८
अमोदा – ८
अंजनविहिरे – ७
अंतुरली ii – ३०
असनखेडा – ५
आसोदा – १
बहादरपुर – १
बहळ – ३
बेलदारवाडी – ३७
बेलगंगा – १
भादली बु – १
भालोद – २
भातखेडा – १४
भोणे – १२
भुसावळ – २५
बोदवड – ४
बोहारे – १
बोरखेडा – २
बोरणार – ३
ब्रम्हांशेवगे – २
चीनावल –३
चींचपुरे – ३
चोपडा – ५५
दीपनगर – ५
फैजपूर – ३२
फरकांडे – १०
फत्तेपूर – २
गोंदगाव – ३
हिंगोणे खुर्द – २
जळगाव – ७७
जामनेर – २६
जुवर्डी – १
खिर्डी – ४
खिरोदा – ८
कुर्हा – २
कुऱ्हड – ५
एम.एस.एस.के. फैजपूर – ५
मुक्ताईनगर – ६
नशिराबाद – ३
नेरी बु – ५
पहूर – १
रावेर – ९
साकळी – १६
सावदा – ७
शेंदुर्णी – ४
वरणगाव – ६
वाकडी – १
यावल – १६
#N/A – ३६
एकूण – ६१४

सर्वाधिक बोगस शिक्षक नाशिकमध्ये
पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत पाळेमुळे खणली. तेव्हा एकेक धक्कादायक माहिती समोर आली. त्यानुसार राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी सर्वाधिक बोगस शिक्षक नाशिकमध्ये आढळले. त्यांची संख्या 1154 आहे. त्यानंतर धुळ्यात 1002, नंदुरबारमध्ये 808, जळगाव 614, पुणे 395, बीड 338 आणि सर्वात कमी बोगस शिक्षक हे गोंदिया जिल्ह्यात 9 आहेत.

आतापर्यंत १५ जणांना अटक
पुणे पोलिसांना म्हाडा परीक्षेच्या पेपरफुटीचा तपास करताना डॉ. प्रीतीश देशमुख, अंकुश हरकळ, संतोष हरकळ यांना बेड्या ठोकल्या. तेव्हा हे बोगस शिक्षक प्रकरण समोर आले. या संशयितांच्या लॅपटॉपमध्ये चक्क 2019-20 मधील 1270 परीक्षार्थींची यादी सापडली. या घोटाळ्यात आतापर्यंत पोलिसांनी जवळपास 15 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. राज्यात 2019 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा झाली होती. ही परीक्षा 3 लाख 43 हजार 284 जणांनी दिली. त्यातील 16705 जण पास झाले होते. यापैकी जवळपास 7880 जण हे पैसे देऊन या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे समोर आले आहे.

3 हजार 995 पानांचे दोषारोपपत्र
पुणे पोलिसांनी टीईटी घोटाळ्याचे 3 हजार 995 पानांचे दोषारोपपत्र नुकतेच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांच्या न्यायालयात दाखल केले आहे. त्यामध्ये या परीक्षेत तब्बल 7 हजार 888 अपात्र उमेदवारांना उत्तीर्ण केल्याचे म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
Next Post

बापरे ! बांधकाम विभागातील अधिकाऱ्याकडे सापडले कोट्यवधींचं घबाड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हृद्यद्रावक : पंख्याचा शॉक लागून आईसह दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू !

April 11, 2024

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार १२ सप्टेंबर २०२२ !

September 12, 2022

एरंडोल हादरलं : वसतिगृहातील ५ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण ; तिघांविरुद्ध गुन्हा !

July 27, 2023

धरणगावातील स्वामी समर्थ मंदिरात चोरी, दानपेटी फोडून ७ हजाराची रोकड लंपास !

March 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group