TheClearNews.Com
Sunday, February 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अयोध्या नगर येथे रक्तदान शिबिर संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
January 31, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अयोध्या नगर येथे जनमत प्रतिष्ठान, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान तसेच निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, अन्याय अत्याचार निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर अयोध्यानगर येथे दिनांक ३१ जानेवारी रोजी संपन्न झाले.

रक्तदात्यांना श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाभाडे, नगरसेवक विरेंद्र खडके, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जिल्हा सहसचिव विजय लुल्हे यांच्या हस्ते केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीचे गौरव पत्र सन्मानपूर्वक देऊन प्रोत्साहित करण्यात आले. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्षा सुचित्रा महाजन, जनमत प्रतिष्ठानच्या सचिव हर्षाली पाटील यांनी अमूल्य सहकार्य केले. शिबीर प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते किरण कोलते, अँड. हेमंत दाभाडे, चित्रा मालपाणी, कार्यकर्ते युवराज महाजन, रोहन महाजन यांसह रक्तपेढीचे वरिष्ठ कर्मचारी चंद्रकांत जोशी, उदय सोनवणे, सुनिल पाटील, समाधान चौधरी यांनी परिश्रम केले.

READ ALSO

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
एरंडोल

तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर

February 21, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
जळगाव

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

February 20, 2026
Next Post

अमृतयोजनेचे काम दोन दिवसात पूर्ण होणार; महापौरांनी दिले आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नांदेड येथील व्यायाम शाळेच्या बांधकामाची निविदा निघाली ; पालकमंत्र्यांनी पाळला शब्द !

August 31, 2023

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे १०० व्या वर्षात पदार्पण ; राज ठाकरेंनी पायावर डोकं ठेवून घेतला आशीर्वाद

July 29, 2021

अभिनेत्री दीपिका पदुकोण एनसीबी कार्यालयात पोहोचली ; चौकशीला झाली सुरुवात

September 26, 2020

दापोरी बु. येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्राजक्ता पाटील यांची निवड

February 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group