TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

vijay waghmare by vijay waghmare
February 21, 2026
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर ( प्रतिनिधी ) – उसनवार दिलेले ५ हजार रुपये परत देत नाही, म्हणून चौघांनी एकाला धारदार शस्राने व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना १५ रोजी रात्री ८ वाजता ताडेपुरातील भीमनगर येथे घडली.

ताडेपुरातील फकिरवाडा येथील रोहित भरत फतरोड याने विकी सपकाळे यांच्याकडून १५ दिवसांपूर्वी ५ हजार रुपये उसनवार घेतले होते. ते ५ हजार रुपये मागण्यावरून विक्की त्याच्याशी भांडण करत होता. १५ रोजी वरर्णेश्वर महादेव मंदिरावर कुस्त्यांचा कार्यक्रम होता. तो पाहण्यासाठी रोहित गेला असता तेथे विक्की याने ५ हजार रुपयांच्या व्याजाची मागणी सुरू केली. तेव्हा रोहितने व्याजाबाबत काहीच बोलणे झाले नव्हते, असे सांगितले. त्यानंतर त्याने घरी येऊन व्याज वसूल करेल, असे सांगून तो निघून गेला. तर रात्री ८ वाजता विकी, राज जिभाऊ वाघ, गुड्ड्या रमेश वाघ, अनिल अरुण वाघ यांना सोबत घेवून विकी आला. तसेच रोहितला लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. विकीने त्याच्या हातातील धारदार शस्राने कपाळावर वार केल्याने रोहितच्या कपाळातून रक्त आले. तर राज वाघ याने लोखंडी रॉडने पायाच्या टाचेवर मारहाण केली. गुडड्याने लोखंडी सळईने तर अनिल वाघ याने खाली पडून काठीने मारहाण केली. दरम्यान, आजूबाजूच्या लोकांनी हे भांडण सोडवले. त्याच वेळी या सर्वांनी व्याज दिले नाही, तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी परत धमकी दिली. दरम्यान, रोहितला उपचारसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांनतर पुढील उपचारसाठी धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत.

READ ALSO

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मद्य धोरण प्रकरणी ईडीकडून दिल्लीसह देशभरात 30 ठिकाणी छापेमारी !

September 6, 2022

खळबळजनक ! जमीनीच्या वादातून बीडच्या रेजिस्ट्री कार्यालयात गोळीबार

February 25, 2022

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले २१७ कोरोनाबाधित, ८९ झाले बरे !

January 17, 2022

धरणगावात ‘आरएफआयडी’ यंत्रणा कार्यान्वित !

January 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group